Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
अमित शहांच्या उपस्थितीत सीएम योगींनी भरला गोरखपूरमधून फॉर्म !
गोरखपूर / उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर सदरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. कडेकोट बंदोबस्तात योगी आदित्यनाथ आणि अमित शहा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि…
असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार, स्वतः ट्विट करून माहिती दिली
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी स्वत: ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. टोल टॅक्सजवळ ही घटना घडली. या घटनेच्या…
ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, भाजप विरोधात सर्व प्रादेशिक…
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. जर आपण पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी…
नोएडा लॉकर फर्मवर आयटीचा छापा, करोडोंचे दागिने जप्त
नोएडा : आयकर विभागाला नोएडा येथील माजी आयपीएस अधिकारी राम नारायण सिंह यांच्या घरातील लॉकरमधून कोट्यवधी रुपयांची रोकडच नाही तर सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिनेही मिळाले आहेत. या लॉकर्समध्ये सोन्याच्या विटा आणि बिस्किटेही जप्त करण्यात आली आहेत.…
राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत
नवी दिल्ली : राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई होऊ शकते. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ममता बॅनर्जी यांना २ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपच्या एका…
केंद्रीय अर्थसंकल्पनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलनाची चर्चा आहे. पण भारत सरकारने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण अर्थसंकल्पामध्ये…
भविष्यातील भारताचा वेध घेणारा, बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प ! देवेंद्र फडणवीस यांची…
पणजी, 1 फेब्रुवारी : भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध…
धक्कादायक ! पबजी खेळासाठी १४ वर्षाच्या मुलाने केली घरातल्या सदस्यांची हत्या
लाहोर : पबजी या खेळासाठी १४ वर्षांच्या मुलाने घरातल्या सदस्यांची हत्या केली. मुलाने गोळ्या झाडून आई, भाऊ आणि दोन बहिणींची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमधील लाहोरच्या कहाना येथे घडला.
मुलाला पबजी खेळाचे व्यसन लागले होते.…
साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले, “या” कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न…
शिर्डी : साईसंस्थानचे विदेशी चलनाचे खाते १ जानेवारी पासुन गोठवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडील विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे साई संस्थानाचे लाखो रुपये…
आनंदाची बातमी ! ग्राहकांना मिळणार “इतका” दिवसांचा रिचार्ज व्हॅलिडीटी, ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना…
दिल्ली : टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा फायदा होणार आहे. ट्रायने Telecom Tariff (66th Amendment) Order, २०२२ अंतर्गत घेतलेले नवीन निर्णय घेतले असून…