Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
अजित पवार विमान अपघात: सीआयडीने केली खासगी सचिवांची चौकशी सुरु !
मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अजित…
मुंबई मनपात सत्तासमीकरण स्पष्ट; भाजप-शिंदे गट सत्तेत, ठाकरे गट विरोधात
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मराठी महिला उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाने या निवडीवर कोणताही अपशकून न करण्याची भूमिका घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्ही…
…तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा; मंत्री शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे थेट आव्हान !
मुंबई | प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, काँग्रेसने त्यांना थेट आव्हान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान करणारे माजी…
निवडणुकीच्या तोंडावर कथित ऑडिओ व्हायरल; पैशांवर मतदार प्रभावाचा आरोप
धाराशिव : वृत्तसंस्था
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याचा दावा केला…
मतदान करून हात धुताच ‘अविट शाई’ गायब; माळशिरस तालुक्यात धक्कादायक प्रकार
सोलापूर : वृत्तसंस्था
माळीनगर परिसरात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी वापरली जाणारी ‘अविट शाई’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर काही…
अजित पवारांनंतर बारामतीची पहिलीच निवडणूक; जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात !
पुणे : वृत्तसंस्था
बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात एकाच वेळी मतदान सुरू असले, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती…
राज्यात ग्रामीण सत्तेची लढाई; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली,…
लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीची मुदत वाढवली !
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील अनेक पात्र महिलांना हप्ता न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषानंतर अखेर शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी दुरुस्तीचे पोर्टल…
राज्यातील ८ महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा; नागपूर–संभाजीनगरसह 6 शहरांत महापौर भाजपचे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील 8 प्रमुख महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 महापालिकांत सत्ताधारी भाजपने महापौरपदावर आपला दावा मजबूत केला आहे. एका महापालिकेत…
‘संभाजीनगरचा डॉन’ म्हणत तरुण फरार; कोयता विद्यार्थ्याच्या दप्तरात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरातील मुकुंदवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना उघडकीस आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने खिशातून कोयता काढून त्याची धार तपासली आणि कोणतीही भीती न बाळगता तो कोयता थेट एका शाळकरी विद्यार्थ्याच्या…