ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

सातपुते यांच्या ‘कट’ दाव्याने सोलापुरात खळबळ; जानकरांचा जोरदार पलटवार

सोलापूर: वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते व सोलापूरचे पालकमंत्री…

वडिलांच्या निधनानंतरही बारावीचा पेपर दिली, जान्हवीची जिद्द प्रेरणादायी

भंडारा  : वृत्तसंस्था घरात वडिलांचे पार्थिव पडलेले असताना जान्हवी हौशीलाल राहांगडालेने दाखवलेले धैर्य पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आंबागड येथील रहिवासी जान्हवीने, वडिलांच्या निधनाचे अतीव…

चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा; राऊतांकडून काँग्रेसवर थेट टीका !

चंद्रपूर: वृत्तसंस्था चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. सातत्याने कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाने घेतलेली ही…

विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलनात प्रेरणादायी नृत्य आणि गायनाची मैफल

अक्कलकोट : प्रतिनिधी दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवपुरी अक्कलकोट येथे विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची संकल्पना प्रख्यात नृत्यांगना आणि टीव्ही ,चित्रपट कलाकार सुधा चंद्रन यांच्या…

अजित पवार स्मारक व संग्रहालयाच्या ठिकाणी पवार कुटुंबात मतभेद !

बारामती :  वृत्तसंस्था  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक आणि संग्रहालय कुठे उभारायचे यावर पवार कुटुंबात मतभिन्नता समोर आली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी…

राम सातपुते यांच्या हत्येचा कट? जयकुमार गोरे यांचा खळबळजनक दावा !

सोलापूर  : वृत्तसंस्था  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने दैदीप्यमान विजय मिळवला असला, तरी साताऱ्यात घरातील सदस्यांच्या पराभवाचा धक्का बसल्याची कबुली देताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसच्या…

डिजिटल जगासाठी कडक नियम; ‘डीपफेक’वर २ तासांत कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  डिजिटल विश्वातील सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१’मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. नव्या नियमांनुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)…

‘वंदे मातरम’संदर्भात केंद्राचे नवे निर्देश; सरकारी कार्यक्रमांत उभे राहणे बंधनकारक

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था  केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’ संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, सरकारी कार्यक्रमांमध्ये ते वाजवताना उपस्थितांनी सन्मानार्थ उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले…

अजित पवारांचा मृत्यू स्वीकारणं कठीण; रोहित पवारांनी मांडले अपघाताचे प्रश्न

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या अपघातावर शंका उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. “अजितदादांचा…

अजित पवारांना श्रद्धांजली; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. १० फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने संपूर्ण…
Don`t copy text!