Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
आठवड्यात ४८ तास काम, पुढे भरपगारी सुट्टी; राज्यात नवी कामगार संहिता लागू होणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकार राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या संहितेनुसार आठवड्यात ४८ तास काम करण्याची अट कायम ठेवून कामाचे वेळापत्रक लवचिक करण्याचा प्रस्ताव आहे. कामगारांना तीन ते चार दिवसांत ४८ तास काम पूर्ण…
राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करा; भाजपच्या खासदाराचे लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या लोकसभा सदस्यत्वाच्या रद्दबातल करण्याची आणि आयुष्यभर निवडणूक लढवण्यास…
दादा नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही” – सुप्रिया सुळे भावूक
मुंबई : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत मनातील भावना व्यक्त केल्या. “आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे.…
…तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता ; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोश्यारींनी सांगितले की, “राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात.”…
गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडले होते ; रोहित पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते रोहित पवार यांनी गुरुवारी महत्त्वाच्या विधानांचा ऐलावा दिला. त्यांनी सांगितले की, नरेश अरोरांना कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवा, अशी काहींची भूमिका होती; मात्र अजित पवार यांच्या कॉन्ट्रॅक्ट…
“लोक मारायला उठलेत, सुपारी द्यायला लागलीत, पण भीती नाही” ; जरांगे पाटील !
पंढरपूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज ते पंढरपूर येथे उपस्थित होते आणि मराठा आरक्षणासह विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी सांगितले की, “मला मारायला उठले…
राम सातपुते हत्येचा कट? मोहिते पाटील गटाचा पलटवार; टीका, आरोप-प्रत्यारोपांवर राजकीय वाद
सोलापूर : वृत्तसंस्था
भाजप आमदार राम सातपुते यांनी स्वतःवर हत्येचा कट रचल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी मंत्री जयकुमार गोरे यांनीही या संदर्भात गंभीर आरोप केले होते. सातपुते यांच्या हत्येच्या कटाचा तपास पोलिस करत…
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन रुपांतर प्रक्रिया झाली सुलभ !
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या निर्णयानुसार, आता बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून…
तेलगीप्रकरणाची आठवण ताजी; बनावट पोस्टल स्टॅम्प रॅकेटचा मुंबईत पर्दाफाश !
मुंबई : प्रतिनिधी
तेलगी प्रकरणानंतर स्टॅम्प सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असतानाही बनावट स्टॅम्पचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून देशभर विक्री करणाऱ्या…
फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप; पायलट व विमान ऐनवेळी बदलल्याचा दावा
बारामती : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नवा वाद निर्माण झाला असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला…