Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मोठी बातमी : कल्याणनंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा हवा : सरनाईक !
मुंबई :वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केवळ मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याणमध्ये आम्हाला पाठिंबा मिळाला, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.…
रुग्णालय की निर्लज्जतेचा कळस? आजी दाराबाहेर, कर्मचारी निघून गेले
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला…
महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण; दावोसातून ३० लाख कोटींचे करार
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक करार झाले असून आतापर्यंत सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार निश्चित झाले आहेत. येत्या काळात आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची…
संतापजनक : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान मोदींचा मराठी संदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भावपूर्ण आदरांजली…
जम्मू-काश्मीरमध्ये दुर्दैवी दुर्घटना: लष्कराचे वाहन 400 फूट दरीत, 10 जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 11 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील…
नागनळळी आश्रमशाळेला ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा जिल्हा पुरस्कार’ प्रदान
नागनळळी (ता. अक्कलकोट) : प्रतिनिधी
येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला सोलापूर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा पुरस्कार २०२६’ या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
भाजप आणि एमआयएमची अनोखी युती ? राज्यभर चर्चेला उधाण !
अमरावती : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम यांच्यात युती झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपकडून या चर्चांचे ठाम शब्दांत खंडन करण्यात आले आहे. भाजपचे नेते अभय माथने यांनी भाजप–एमआयएम युती…
कांद्याच्या माळेसह उमेदवारी अर्ज; माढ्यात शेतकरी पुत्राची भावनिक हाक
सोलापूर : वृत्तसंस्था
माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय धावपळ पाहायला मिळाली. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करत निवडणुकीची रंगत वाढवली असताना, मानेगाव जिल्हा परिषद…
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा दिलासा; ३९३ कोटींचा निधी मंजूर ; ‘या’ दिवशी मिळणार हफ्ता !
मुंबई : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर २०२५ चा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी…