Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
चंद्रग्रहणामुळे उद्या राज्यातील ‘हे’ मंदिर राहणार दर्शनासाठी बंद!
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे.…
महादेव मुंडे हत्या प्रकरणात “मोठी नावे” उघड होण्याचे संकेत : मनोज जरांगे पाटील यांचा दावा !
बीड : वृत्तसंस्था
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत असून, लवकरच धक्कादायक नावे उघड होऊ शकतात, असा दावा मराठा…
“सभागृहातील गदारोळ ठरलेलाच असतो?” : नीलम गोऱ्हेंचा पडद्यामागील ‘समन्वया’चा खुलासा !
नाशिक : वृत्तसंस्था
राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि सभागृहातील गदारोळ हा जणू रोजचाच भाग असला, तरी त्यामागे पडद्याआड वेगळीच समीकरणे जुळत असतात, असा खुलासा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. नाशिक येथे आयोजित विश्व मराठी…
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम: राज्यातील 84 विद्यार्थी दुबईत अडकले
पुणे : वृत्तसंस्था
पश्चिम आशियात सुरू असलेल्या Iran–Israel conflict च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा फटका आता पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्यातील एका नामांकित विद्यालयाचे 84 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक…
मृत्यूतही न तुटले साथ-संबंध; वृद्ध दांपत्याचा एकाच दिवशी अंत, एकाच सरणावर अंत्यसंस्कार
भंडारा : वृत्तसंस्था
‘जन्मोजन्मीची साथ’ ही केवळ साहित्य किंवा चित्रपटापुरती मर्यादित नसून ती वास्तवातही अनुभवता येते, याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोरना गावात आला. येथील लखाराम सिताराम शहारे (वय ८६) आणि जैतुराबाई…
राज्यातील दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; १५ कामगार ठार, अनेक गंभीर
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) सकाळी भीषण स्फोट होऊन किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.…
वाढदिवसाचा उत्सव दुःखात बदलला; पिलीवजवळ दुचाकी अपघातात दोन मित्र ठार, दोन गंभीर जखमी !
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील पिलीवजवळ गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात स्वप्निल सुळे (वय १८, रा.सुळेवाडी, ता.माळशिरस) आणि राजवर्धन बापू शिरतोडे (वय १८, रा.खडकी, ता.माण) यांचा मृत्यू झाला. अपघातात…
काँग्रेस–भाजप विचारधारा युद्ध, हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
कोकणातील चिपळूण येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या विभागीय प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सपकाळ म्हणाले, "भारतात…
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू, सहा गंभीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हातील वेटलापलेम गावात शनिवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये २० हून अधिक…
बंजारा समाजाच्या एसटी लढ्याला मोठी चालना; सरकारकडून ६ सदस्यीय समितीची घोषणा
मुंबई : वृत्तसंस्था
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या मागणीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सहा…