Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…अन्यथा, राजकीय संन्यास घ्या,” मंत्री बावनकुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांची शनिवारी 'देवाभाऊ' असा उल्लेख असलेली एक जाहिरात सर्वच दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या निनावी छापलेल्या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांना…
मुंबईचे मालक आम्ही ; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे…
‘दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच…’; दादांवर साधला अंधारेंनी निशाणा !
मुंबई : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवाईदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना…
“ट्रम्प काहीही म्हणो, मोदी महानच!” ; फडणवीसांचा ठाम पवित्रा
मुंबई : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या सूचक टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले आहे. "ट्रम्प काहीही म्हणो…
२४ तासांपासून गणेश विसर्जन मिरवणुक सुरु !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेक शहरात भव्य मिरवणूक निघाली होती तर पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष अजूनही कायम असून, गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह गेल्या २४ तासांपासून सुरू आहे.…
हवामान विभागाचा महाराष्ट्राला पुन्हा अलर्ट : अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाचा धोका आहे.…
मुंबई उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आज गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना मुंबईत गणेशोत्सवादरम्यान स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. ५० वर्षीय आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा आहे. तो…
लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण अपघात : वाहनाने चिरडल्याने 2 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू तर…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गणेशोत्सवाच्या उत्साह सुरु असतांना आता मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात चंद्रा वजणदार (वय 2) या…
दिव्य तुझे रुप : महागणतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज देशभरात सर्वत्र गणेश विसर्जनाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असून पुढच्या वर्षी लवकर…
दक्षिण सोलापूर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निलकंठ माशाळे ह्यांची सर्वानुमते…
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा संघटनेच्या अंतर्गत असलेल्या दक्षिण तालुका पदाधिकारी निवडी प्रसंगी प्रथमता सभेचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल…