Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
“अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; तपासावर राजकीय प्रश्नचिन्ह” !
मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा…
सपकाळांच्या वक्तव्यावरून राजकीय रणकंदन; मुलगी गार्गी उतरल्या मैदानात
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे सांगितले जात असून, या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर…
मोदी–मॅक्रोन मुंबईत; उद्योगजगतासोबत राऊंडटेबल, मुंबईत कडक बंदोबस्त
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या दौऱ्यावर मुंबईत येत आहेत. दुपारी २.१५ वाजता त्यांचे आगमन होणार आहे. या दौऱ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हेही सहभागी होणार आहेत.
दुपारी २.३०…
वाहन भाडे रॅकेटचा पर्दाफाश; २.४४ कोटींची वाहने जप्त, आरोपी अटकेत
ठाणे : वृत्तसंस्था
जादा मासिक भाड्याचे आमिष दाखवून वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात ठाणे गुन्हे शाखा घटक-५ ला यश आले आहे. या कारवाईत ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून उलवे, नवी मुंबई येथील ३८…
सोलापूरमध्ये भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने नागरिकांमध्ये हळहळ आणि चिंता निर्माण केली आहे. पुण्यातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर आता सोलापूर शहरातून आणखी एक धक्कादायक घटना…
अजित पवार विमान दुर्घटनेवर संशय कायम; सत्य शोधण्यासाठी रोहित पवारांची दिल्ली दौड
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला वीस दिवस पूर्ण झाले तरी अपघातामागील कारणांबाबतचे गूढ कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हालचालींना वेग; शिंदे समितीकडे माहिती सादर करण्याचे आदेश !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली असून सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाने नियुक्त केलेल्या शिंदे समितीकडे सादर करण्याच्या सूचना…
संविधान बदलण्याचा भाजपचा डाव; टिपू सुलतान प्रकरणी दुहेरी भूमिका — हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
बुलढाणा : वृत्तसंस्था
भाजपला देशाचे संविधान बदलायचे असून महापुरुषांविषयी सातत्याने आक्षेप घेणे हे त्यांचे ठरलेले धोरण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना…
मोठी बातमी : राज्यभरातील सर्वच ग्रामपंचायती राहणार बंद !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभरातील ग्रामपंचायतींवरील विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेतला आहे.…
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; महाशिवरात्रीचा योगायोग आणि इतिहासाची आठवण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताचा खेळ प्रभावी ठरला, तर पाकिस्तानचा…