Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राष्ट्रपती पदकांची घोषणा : राज्यातील १७ कर्मचाऱ्यांचा सन्मान !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मचारी शौर्य आणि सेवा पदक दिले जात. यंदा देखील पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांचे एकूण 1037 कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकासाठी निवडले गेले…
मनसेच्या दिग्गज नेत्याने घेतली अजित पवारांची भेट
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनसे व अजित पवार गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप…
भाऊबीजेची ओवाळणी परत घेतली जात नाही ; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले !
जळगाव : वृत्तसंस्था
काहींना बहिणीचे प्रेम समजतच नाही. अवघ्या पंधराशे रुपयांमध्ये बहिणींच्या स्नेहाची किंमत होऊच शकत नाही. आम्ही फक्त बहिणींना थोडा हातभार लावण्याचे काम करीत आहेत. जे भाऊ पैसे परत घेण्याची भाषा करतात, त्यांना ही माहिती…
मोठी बातमी : कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यातील वातावरण आरोप प्रत्यारोपामुळे तापले असून दुसरीकडे कॉंग्रेसचे २ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. या दोन आमदारांनी…
अक्कलकोट शहरात विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक, सुरक्षा वाऱ्यावर संबंधित विभागाची डोळेझाक
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात सध्या काही खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक अनधिकृत वाहनांद्वारे बिनदिक्कतपणे सुरू आहे.त्यामुळे अक्षरशः विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असून या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष…
तब्बल ९० वर्षानंतर जुळून आला योग : रक्षाबंधन आले ४ शुभयोग !
हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा उत्सव म्हणून रक्षाबंधन मानला जात असतो. भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेमाचा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा उत्सव अत्यंत…
‘लाडकी बहिण योजनेचे’ ‘या’ दिवशी येणार पैसे ; २५ लाख अर्ज अडचणीत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ज्या 1 कोटी 2 लाख महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत, त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे योजनेचे पैसे टाकले जाणार असल्याचे सांगण्यात आले; पण ज्या 25 लाख महिलांचे अर्ज पात्र व्हायचे…
‘मुख्यमंत्री साहेब, अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही ; पवारांनी उडविली खिल्ली
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निडणूकीसाठी सर्वच पक्ष तयारी असतांना विरोधक सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल करीत असतांना नेहमीच दिसत असतांना नुकतेच शरद पवार गटाचे आ.रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
राज्यातील…
भाजपचे उमेदवार मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही ; जरांगे पाटलांचा इशारा
नाशिक : वृत्तसंस्था
मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप बुधवारी १३ ऑगस्ट नाशिकमध्ये झाला त्या वेळी ते बोलत होते. आपल्या ५६ मिनिटांच्या भाषणात त्यांनी फडणवीस आणि भुजबळांवरच घणाघाती प्रहार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित…
मल्लिकार्जुन मंदिरासाठी अन्नछत्र मंडळांने दिली ५ लाखांची देणगी !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीच्या वतीने श्रावण मासा निमित्य सुरु असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर पुराण कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी…