Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बिर्जे यांनी ठाकरेंची साथ सोडली : ठाकरे गटाच्या उपनेत्या शिंदेंच्या सेनेत दाखल
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के बसू लागले आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून ठाकरेंसोबत असलेल्या अनिता बिर्जे यांनी शिंदे…
क्रियाला – प्रतिक्रिया मिळणारच ; मनसे नेते देशपांडेंचा पुन्हा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम असतांना या कार्यक्रमात जात असतांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर बांगड्या, नारळ व शेण फेकल्याची…
लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक : दोन जवान शहीद !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१५ ऑगस्ट येण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागनंतर, रविवारी 11 ऑगस्ट किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार बटम ब्रिजवर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात…
उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर मनसैनिकांनी फेकले शेण अन बांगड्या !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभेपूर्वी सर्वच पक्षातील नेते सध्या राज्यातील दौऱ्यावर असतांना मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे हे देखील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात…
दरवाढीच्या ग्राहकांना बसल्या झळा : सोन्यासह चांदीच्या दरात वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा फटका दिला असून सोन्याने या दोन दिवसात मोठी मजल मारली. तर पाठोपाठ चांदीने पण महागाईला गवसणी घातली. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण झाली होती.…
खासदारांच्या गळ्यात चक्क कांद्याच्या माळा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, हमीभावाचा (एमएसपी) कायदा करावा, निर्यातबंदी उठवावी आदी मागण्यांसाठी इंडियाच्या अनेक खासदारांनी संसदेच्या मकर द्वारावर अनोख्या पद्धतीने निदर्शने केली. यावेळी सुप्रिया सुळे, रजनी…
राज्यात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार ; पटोलें सरकारवर बरसले
लातूर : वृत्तसंस्था
लोकसभेच्या महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश आल्यानंतर आता महाविकास आघाडी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून आता कॉंग्रेस देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सज्ज…
…पवारांची सोंगटी आणि करवली ; ठाकरेंची तुफान फटकेबाजी
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील हर्सुल परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे येताच मोठ्या उत्साहात जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला. यावेळी राज ठाकरे यांनी…
शेतमजूर, दिव्यांगांसाठी आम्ही काहीही करू ; आ.बच्चू कडू आक्रमक
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली असून आमदार हे विधानसभा निवडणुकीपूर्वी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते थेट…
राज ठाकरेंना अडवू नका ; मनोज जरांगे पाटलांचा आवाहन
कोल्हापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून अनेक नेते राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असून आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, मराठ्यांना हिणवणारे अनेक जण आहेत. मात्र अशा…