Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी संघासोबत केला उहापोह
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता पासून राज्यातील सर्वच नेते आपापल्या पद्धतीने गणिते मांडण्यास सुरुवात झाली असतांना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक झाली. या…
मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी निधन झाले आहे, असे वृत्त समोर आले आहे. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. कदम हे गेल्या दिड वर्षापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या…
पुणे – सोलापूर महामार्गावरील धावत्या बसने घेतला अचानक पेट
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला अचानक आग लागल्याची थरारक घटना हवेली तालुक्यातील पुणे - सोलापूर मार्गावर घडली आहे. सुदैवाने या…
अजित दादांनी दिली कबुली : आमची चूक झाली, माफ करा.
नाशिक : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या सभेत बोलत होते.…
महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयातच केले कुलुपबंद
लातूर ; वृत्तसंस्था
गेल्या वर्षी सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठी योजना काढली असून त्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे तर नुकतेच बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर स्वाक्षरी करण्याच्या वादातून एका…
शिवसेनेचे ट्वीट : काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला !
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेत आता दोन गट झाले आहेत. व्यंगचित्राचा वारसा शिंदे सेनेने सुद्धा चालवला आहे. अश्यात एका व्यंगचित्राने सध्या राज्याचे लक्ष वेधले आहे. ठाकरे गटासह या नेत्यावर टीका करण्यात आली आहे. कधीकाळी मार्मिकची राज्यातील…
१५ ऑगस्टपूर्वीच पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश : एक अतिरेकी अटकेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित अतिरेक्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. देशात 15 ऑगस्टची तयारी सुरु झाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हे मोठे यश मिळाले आहे. त्या अतिरेक्यावर राष्ट्रीय तपास…
भाजपचे ठरलं : लोकसभेच्या विजयावर ठरणार , विधानसभेची गणिते ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदारांनी केलेली कामे, मिळालेले विजय आदी गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या आधी तपासल्या जात…
राज ठाकरेंनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेऊन केली उमेदवारी जाहीर !
हिंगोली : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते दि.८ रोजी हिंगोली शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंगोली विधानसभा…
जात, आरक्षणाच्या मागे रहा : मनोज जरांगे पाटलांचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
आरक्षणाअभावी मराठ्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झाल्या आहेत. शिक्षणही नाही आणि नोकर्याही नाहीत. आत्महत्या सुरू आहेत. मराठा समाजाने आता तरी भानावर यावे. आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांमधील मराठ्यांनी आता पक्ष…