Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील ऐतिहासिक सभागृह पूर्णपणे जळून खाक
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापुर शहरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान,…
सोलापुरात मनोज जरांगे पाटलांचा भव्य सत्कार !
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहर व तालुका अखंड मराठा समाज बांधव व अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूर येथे सत्कार करण्यात आला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे सोलापूर येथील शांतता…
बापरे : अंगावर कुत्रा पडल्याने मुलीचा दुर्देवी मृत्यू
मुंबई : वृत्तसंस्था
ठाणे येथील मुंब्रा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील अमृत नगर येथे एक तीन वर्षांची मुलगी रस्त्यावरून जात असतांना शेजारी असलेल्या चिराग मेसन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट या मुलीच्या…
राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी ‘या’ दिवशी येणार राज्यात !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांवर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असल्याने राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. तर काँग्रेसतर्फे देखील बैठकांचे सत्र सुरू झाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार…
आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही ; अजित पवार
मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर…
कंपनीत अमोनिया वायूची गळती : कामगारांची प्रकृती चिंताजनक
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातील एका कंपनीत फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती…
मोठी बातमी : घरगुती कामगारांसाठी सरकारची मोठी योजना ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना राज्य सरकारने आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भातील योजनेवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. आहे.
राज्यात…
मला मुख्यमंत्री केले असते तर ; अजित दादांचे मोठे वक्तव्य
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या मागील वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी फुट पाडून महायुतीमध्ये सामील झाल्यावर त्यानंतर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भेटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेचा तापले होते मात्र नुकतेच अजित…
जिल्हा परिषद शाळांची मुले उच्चपदस्थ अधिकारी होणार !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांची आवड ही लहानपणापासूनच असावी लागते तरच तो पुढे जाऊन एखादा उच्चपदस्थ अधिकारी होऊ शकतो. मंथन परीक्षेच्या माध्यमातून तयारी करून निश्चितच पुढच्या काळात जिल्हा परिषद शाळांची मुले स्पर्धा…
११५ जीप, ३०० दुचाकीच्या माध्यमातून निघाली सोलापुरात शांतता रॅली !
अक्कलकोट : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सोलापूर येथील शांतता रॅलीसाठी तालुक्यातून ११५ जीप, ३०० दुचाकीच्या माध्यमातून हजारो अखंड मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने १ लाख फूड पाकीट…