Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मनसेच्या उमेदवारांवर मतदारांनी बहिष्कार घालावा ; राज्यमंत्री आठवले
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकारण हळूहळू तापू लागले असतांना आता आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले. ठाकरेंच्या भूमिकेचा निषेध…
भाजप, शरद पवारांसह जरांगे पाटलांची तुफान फटकेबाजी ; सोलापुरात झाली विराट सभा
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जोरदार आंदोलन मनोज जरांगे पाटील नेहमी करीत आहे तर आगामी विधानसभा निवडणूक आता तोंडावर येवून ठेपली असून त्यासाठी जरांगे पाटील यांनी आता दौऱ्यावर…
राज्यसभेच्या १२ जागांसाठी ‘या’ दिवशी होणार निवडणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आता राज्यसभेच्या निवडणुका घोषित करण्यात आला आहे. तब्बल १२ जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यातील दोन जागा या राज्यातील आहेत. निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची…
मोठी बातमी : दादा करणार 288 जागांवर सर्वेक्षण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पक्षाच्या पहिल्या अंतर्गत…
मोठी बातमी : राज ठाकरेंनी तिसऱ्या उमेदवाराची केली घोषणा !
लातूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील जवळपास 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.…
मनोज जरांगे पाटलांचा दौरा सोलापुरातून सुरु
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सोलापुरात शांतता रॅली होत आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक…
पोलीस स्थानकात भाजपच्या नेत्याने केली महिलेला मारहाण
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने महिलेला पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून,…
…तर आमदारांची तिकिटे कापली जाणार ; पटोलेंनी आमदारांना ठणकावले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील राज्यात जोरदार तयारी करीत असतांना नुकतेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारांना मोठा इशारा दिला आहे.…
दादांचे टेन्शन वाढणार ; १९ मतदार संघात होवू शकते बंडखोरी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली असून महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागेल. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या…
तसे वचन विरोधकांनी जाहीरनाम्यात द्यावे ; माजी मंत्री दानवेंचा हल्लाबोल
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राजकारण आरक्षणाच्या माध्यमातून तापले असतांना आता भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट विरोधकांना धारेवर धरले आहे.
माजी मंत्री दानवे म्हणाले कि, आम्हाला…