ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

समाजाने आता संयम सोडू नये ; जरांगे पाटलांचा सल्ला

वडिगोद्री : वृत्तसंस्था स्वतःला मराठा म्हणवून घेणारी नेतेमंडळी आपापल्या पक्षासाठी माझ्यावर अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले. मराठा समाजाचे राज्यात कुठेही आंदोलन सुरू नसून आपल्याला आंदोलन करायचे नाही.…

अजित पवारांचा मोठा खुलासा : बंद तर सोडाच आणखी रक्कम वाढविणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील एकाच…

मी तीन महिन्यांत आपली सत्ता आणतो ; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन !

नागपूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निराश होऊ नका, मी तीन…

जरांगे पाटलांची मोठी घोषणा : विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी आता एक मोठी घोषणा केल्याने राज्याच्या राजकारणात…

राज्यात ‘या’ तारखेपर्यत पडणार पाऊस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने प्रचंड जोर धरला असून काही ठिकाणी मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अश्यात जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे.…

देशमुखांनी नार्को चाचणीला सामोरे जावे : बावनकुळे

नागपूर ; वृत्तसंस्था रामनगर चौकात भारतीय जनता पक्षाच्यावतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल आक्षेपार्ह होर्डिंग लावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. या प्रकाराबद्दल पक्षाच्यावतीने पोलिसांत…

फडणवीसांचे अनोखे अभियान : लाडक्या बहिणींसाठी आता ‘श्रावण प्लान’

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र…

शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच बीड पोलिसांनी स्वतःचा जीव संकटात टाकून एका पेटत्या ट्रकमध्ये अडकलेल्या तब्बल 150 शेळ्या- मेंढ्यांना वाचवल्याची रविवारी मध्यरात्री बीड जिल्ह्यातील…

शिवसेना, राष्ट्रवादीच्या याचिकांवर आज सुनावणी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरु असतांना दोन प्रमुख प्रक्षांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ही सुनावणी असणार आहे. विधानसभा…

अजित पवारांचे ‘प्लॅन बी’वर काम सुरु !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी काम सुरु केले असून आता महायुतीच्या घटक पक्षांनी देखील आतापासून तयारी लागले आहे तर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) “जनसन्मान यात्रे’च्या माध्यमातून ‘प्लॅन…
Don`t copy text!