Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
स्वामी दर्शनाअंती सत्कारातून झालेला सन्मान आत्मसन्मानाचा गौरव – राज ठाकरे
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. स्वामी दर्शनानंतर मंदिर समिती कडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचे मनोगत…
शांभवी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
दुधनी : प्रतिनिधी
शांभवी फाउंडेशन अध्यक्षा तसेच आझाद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्षा वैशाली शंकरराव म्हेत्रे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री लक्ष्मीबाई सा.
म्हेत्रे प्रशाला दुधनी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.यानिमित्ताने…
माजी मंत्री राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे; जरांगे पाटलांचा पलटवार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असतांना नेहमी सत्ताधारी व विरोधकांकडून टीका देखील झाली आहे तर दुसरीकडे सोमवारी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जरांगे पाटलांनी…
उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर ; ‘या’ नेत्यांची घेणार भेट
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या असतांना नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जात असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली असून त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असणार…
प्रकाश आंबेडकरांचे विधान : शिंदेंचीच खरी शिवसेना !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या राजकीय चर्चेला उधान सुरु असतांना नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी देखील मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्ट्राईक रेट हा आरक्षणावादी आणि मुस्लिम यांच्यामुळे वाढला असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे…
माजी मंत्री देशमुखांचा पलटवार ; आमदारांना ५० कोटी देवून सरकार…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या दोन नेत्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना यावर आता शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आता थेट भाजपचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस…
महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही ; सोलापुरात ठाकरेंचे विधान
सोलापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या सोलापूरमध्ये असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे…
सिलेंडर मोफत देणार, मुलींचं शिक्षण मोफत ; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे आपली मतं वाढणार आहेत. पुढच्या मार्च महिन्यापर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत. काही लोक लाडकी बहीण विरोधात हायकोर्टात गेले होते. मात्र कोर्टाने त्यांची विनंती स्वीकारली…
राजकीय हालचालींना वेग : मुख्यमंत्र्यांची अचानक दिल्ली वारी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आतापासून सर्वच पक्ष राज्यातील निवडणुकीसाठी तयारीला लागले असून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाराष्ट्र दौरा…
गाेदावरीला पूर, उजनी ओव्होर फ्लो : सोळा दरवाजे उघडले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून आता पुणे, नाशिकमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. नाशिकला गाेदावरीला पूर आला असून, पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासलासह ४ धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे.…