Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला ; फडणवीसांचा पलटवार
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पुणे येथे…
देशाच्या राजकारणात होणार मोठे फेरबद्दल ; पाटलांच्या दाव्याने राज्यात खळबळ
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशा तशा अनेक चर्चा सुरु होत असतांना दिसत आहे. नुकतेच शेकापचे जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. देशाच्या…
वाझे यांचा खळबळजनक आरोप : पीएच्या माध्यमांतून मंत्री घेत होते पैसे !
मुंबई : वृत्तसंस्था
महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण चांगलेच तापले होते. आता यात मोठी अपडेट समोर आली आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. मी…
…तर मी राजकारणातून निवृत्त होईन : अजित पवारांचा पलटवार
नाशिक : वृत्तसंस्था
मी वेश बदलून, नाव बदलून दिल्लीला गेल्याची चर्चा म्हणजे विरोधकांनी उठवलेल्या वावड्या आहेत. माझी बदनामी करण्याचे हे षडयंत्र आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचा मंत्री राहिलो असल्यामुळे जबाबदारी मला पण कळते.…
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : आता एका मिनिटात होणार अर्ज
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.…
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नाव राहणार कायम !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचे नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या प्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, राज्यांना नाव बदलण्याचा अधिकार असल्याचे…
बापरे : पुरात ट्रॅक्टर उलटले, ८ जण वाहिले !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहे. आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे…
”मनसे पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा ; आ.मिटकरी यांचा गंभीर आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी व राज ठाकरे यांच्या मनसेत गेल्या दोन दिवसापासून मोठे राजकारण सुरु असतांना दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसून आणखी हा वाद वाढत आहे. नुकतेच आ.अमोल मिटकरी…
हायकोर्टाचा लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार : महायुतीला यश !
मुंबई : वृत्तसंस्था
अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. राज्याचे अन्न व पुरवठा…
…मग हे तिघेही पळून जातील ; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लाडक्या बहिणींना विधानसभेनंतर काही मिळणार नाही. ही त्यांची फसवणूकच आहे असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपाशासित राज्यात लोकशाही राहिली नाही असे म्हणत त्यांनी शरद पवार गटाचे…