ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्यात मनसे आक्रमक : आ.मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असून नुकतेच अजित पवार गटाचे नते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करत जोरदार टीका केली…

केरळच्या भूस्खलनामध्ये मृतांची संख्या पोहचली १५१ वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरु असून केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. 116 रूग्णालयात आहेत, तर 220 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरामाला,…

राज्यातील लाडक्या बहिणींना वर्षाला मिळणार ३ सिलेंडरही मोफत

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्याबासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर…

आता जनता महायुतीला टोपी घालतील ; रोहित पवारांचे टीकास्त्र

मुंबई : वृत्तसंस्था आगमी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून आता सत्ताधारी व वीरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार…

राज्यात सुरक्षित बहीण योजनेची गरज ; मनसेचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले…

रासपचा अक्कलकोट येथे गुरुवारी बुथप्रमुखांचा मेळावा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांचा मेळावा गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम…

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी अक्कलकोटमध्ये उद्या बैठक

अक्कलकोट : प्रतिनिधि येत्या ७ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या शांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव…

भाजपची धुरा फडणवीसांकडे सोपवली जाणार का ? राज्यात जोरदार चर्चा

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा…

मुख्यमंत्र्यानी शब्द पाळला : परतवारीपूर्वीच वारीतील दिंड्यांना 3 कोटी रुपयांचे वितरण

मुंबई : वृत्तसंस्था आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना अनुदानापोटी ३ कोटी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परतवारीपूर्वीच हा निधी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक…

यशश्री शिंदे खून प्रकरण : आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नवी मुंबई येथील २० वर्षीय यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. त्याला गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली…
Don`t copy text!