ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

हवेत गोळीबार करीत तिघांनी लुटले सोन्याचे दुकान

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खारघरमध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाइल सोन्याचे दुकान लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेचा…

कुठे ढगफुटी तर कुठे भूस्खलनासह ८० रस्ते बंद ; देशात पावसाचे वादळ कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशासह अनेक राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी भूस्खलन तर काही ठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना घडत आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड…

बापरे : शेतकऱ्याने फिरविला कोथंबीरवर नांगर

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी कोथंबीरीला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोथंबीरीची लागवड केली होती. मात्र बाजारात अचनक आवक वाढल्याने कोथंबीरीचे दर घटले. यामुळे…

आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक राहा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विदयार्थ्यांचा पहिले गुरु म्हणजे आई वडिल असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य करत रहा, असे आवाहन सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट शरद फुटाणे यांनी…

राज्याला मिळाले नवे राज्यपाल : सी.पी.राधाकृष्णन यांची नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झारखंडचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काल मध्यरात्री एकच्या…

…तर मी राजकारणातून संन्यास घेईल ; अजित पवारांच्या नेत्याचे प्रत्युत्तर

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणावरून मोठा वाद सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. आरक्षणला धक्का लागला तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असे म्हणत…

राज्यातील ११ नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी होणार असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सदस्यांना शपथ देणार आहेत. सकाळी विधानपरिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी होणार आहे.…

राज्यातील ‘या’ भागाला यलो अलर्ट जारी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. त्यातच आजही…

‘लाडकी बहिण’ योजना : अजित पवार विरोधकांवर बरसले

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसाआधी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजना सुरु केली होती मात्र नंतर वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यान घेरले होते. आज त्यावर…

..तर पाडापाडी करावीच लागणार ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरु असून त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, आता आरक्षण मिळवणे किंवा…
Don`t copy text!