Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचे वित्त विभागाला आले टेन्शन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केल्याने राज्यभरातून या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र ही बहुचर्चित योजना अडचणीत आली असून राज्य वित्त विभागाने यासाठी…
पवार, ठाकरे व पटोले यांनी भूमिका मांडावी ; जरांगे पाटलांची मागणी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील उपोषण केले असून त्यांनी आता प्रथमच विरोधकांना थेट आवाहन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा…
सोलापूरसह दोन जिल्ह्यात होणार कांदा महाबॅंक प्रकल्प
मुंबई : वृत्तसंस्था
कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश…
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावी, बारावीच्या पेपर ढकलले पुढे
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी,…
राज्यात पावसाचा हाहाकार कायम : आजही रेड अलर्ट जारी
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला असून पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून अनेक भाग पाण्याखाली गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. गुरुवारी पावसामुळे शहरात अक्षरशः पूरस्थिती…
फडणवीसांमुळे भाजपचे वाटोळे ; जरांगे पाटलांची फटकेबाजी
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नेहमीच उपोषण करीत राहिले आहे. मनोज जरांगे पाटलांनी आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण…
बापरे : प्रवासी घेवून जातांना शिवशाही बसला भीषण आग
अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या बस मध्ये 44 प्रवासी होते. या आगीत…
शरीराला अधिक फायदे देणारे ‘केळी’
केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. केळीचं सेवन केल्याने पोट भरलं राहतं. सोबतच आरोग्यालाही इतर अनेक फायदे मिळतात. पण केळी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर आरोग्याचं नुकसानही होतं. आयुर्वेदात केळी खाण्याची योग्य पद्धत सांगण्यात आली…
लवासा प्रकल्पात दरड कोसळली ; ४ जण बेपत्ता; १६० जणांची सुटका
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार आणखी वाढत असतांना पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून 2 व्हिला जमिनीखाली गाडले गेलेत. त्यात 3 ते 4 जण…
राज ठाकरेंनी बांधला सत्तेत बसवायचा चंग ; 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही महिन्यात आगामी विधानसभा निवडणूक येणार असल्याने सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली असतांना नुकतेच मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर पडण्याची व सर्वच जागेवर निवडणूक…