Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
रेल्वे रुळांवर साचले पाणी ; दोन गाड्या रद्द, देशात पावसाचे वादळ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असतांना गुजरातच्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकाच्या पनेली गावात पुरात अडकलेल्या 3 शेतकऱ्यांची हवाई दलाने…
फडणवीस शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत ; संजय राऊत
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुकीचा कहर सुरु होणार असून त्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण आतापासून तापले आहे. नुकतेच राज्यातील भाजपच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येवून गेले व त्यांचे भाषण जोरदार…
संतापजनक : मृत आईसह दोन चिमुकल्यांना प्रियकराने नदीत फेकले
पुणे : वृत्तसंस्था
अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला. डोळ्यासमोर आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना पाच आणि दोन वर्षांचे पोटचे गोळे जिवाच्या आकांताने रडू लागले. आणि बिंग फुटण्याच्या…
मोठी बातमी : दोन्ही आरक्षणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु असून दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे देखील उपोषणाच्या पवित्रा देत असतांना नुकतेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर…
पीएम मोदींचे विरोधकांना आवाहन : आता तरी नकारात्मक राजकारण सोडा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (दि.२२) सुरुवात झाली आहे. तर हे अधिवेशन १२ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. उद्या (दि.२३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पीय…
…तर त्यांनी उघड राजकीय भूमिका घ्यावी ; दरेकर
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु केले असून दुसरीकडे भाजपच्या दिग्गज नेत्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेवर उत्तर दिले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या…
सत्ता काळात आरक्षण का दिले नाही ; फडणवीसांचा पवारांना सल्ला
पुणे : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाचा लढा आजच्चा नाही. १९८० च्या दशकापासून आरक्षणाची मागणी होत आहे. या काळात शरद पवार तब्बल चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या सत्ता काळात आरक्षण का दिले नाही, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री…
अजित पवारांनी दिले विरोधकांना उत्तर तर महिलांना साथ देण्याचे आवाहन
आहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज आपला वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करीत आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर म्हणजेच आताच्या आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे 'लाडक्या बहिणींसोबत संवाद' कार्यक्रमाचे…
राज्यातल सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरे या नावाचं ; अंधारेंचे उत्तर
मुंबई :वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात दि.२१ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे अधिवेशन मोठ्या उत्साहात झाले, यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याची टीका केली होती.…
यंदाच्या विधानसभेसाठी भाजपचा नारा ; ‘अबकी बार २०० पार’
पुणे : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत झालेली चूक लक्षात आली आहे. ती चूक विधानसभेला होणार नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकळे यांनी येथे व्यक्त केला.
भाजपचे…