Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं ; जयंत पाटलांचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही. मात्र भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. आता भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं… कारण भाजपमध्ये गेल्या तर सर्व चौकशा…
आदेशाची वाट न बघता जशाच्या तसे उत्तर द्या; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात आज भाजपचे महाअधिवेशन सुरु असून या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील सवांद साधला आहे.
भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी…
पुण्यात भाजपचे महाअधिवेशन : गृहमंत्री शहा फुंकणार रणशिंग
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या महत्वाच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अमित शहा विधानसभेचे रणशिंग…
धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच : अनेकांचे खरे मुखवटे उघड होतील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी…
सोन्यासह चांदीचे दर घसरले !
जळगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत असून या दोन दिवसांत ती तीन हजार रुपयांनी घसरली आहे. शुक्रवारी ९१ हजार रुपयांवर आल्यानंतर शनिवारी पुन्हा चांदीत एक हजार रुपयांची घसरण झाली व ती…
राज्यात पावसाचा जोर वाढला : दोन जण गेले वाहून ; एकाचा सापडला मृतदेह
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात पावसाचा हाहाकार सुरु असून सध्या मुंबईत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला…
अबू आझमींनी दिला थेट राज ठाकरेंना गंभीर इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा होण्यापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. नुकतेच समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना गंभीर इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशात लोकांनी…
विनाकारण फिरण्यापेक्षा मतदारसंघात तळ ठोकून कामे करा ; मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अशा सूचना करतानाच जागावाटपात मतदारसंघांची अदलाबदल झाल्यास तशाही…
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सव -२०२४
स्वामींचे भक्त संपूर्ण भारतभरातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. काळानुरूप भक्त मंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १९८८ पासून आज पर्यंत स्वामी समर्थांच्या अन्नछत्र मंडळात अनेक वैशिष्टयपूर्ण बदल घडले आहेत. पण या सर्व भक्तमंडळींना…
जरांगे पाटील पुन्हा मैदानात : दगा दिल्याने बसले उपोषणाला
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासांठी आज आंतरवाली सराटीत पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मराठा समाजाला दगा दिल्याने पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी…