ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महायुतीमध्ये जबरदस्त चुरस : शिंदेंच्या सेनेचा १२६ जागांवर दावा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा जागावाटपासाठी महायुतीमध्ये सुरू झालेल्या चर्चेच्या पहिल्याच फेरीत जबरदस्त चुरस निर्माण झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल १२६ जागांवर दावा केला असतानाच, भाजपही १६० ते १७०…

वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळली : ६ वारकऱ्यांसह ७ ठार

जालना : वृत्तसंस्था राज्यात सध्या आषाढी एकादशीनिमित्त अनेक भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात…

या राशीतील लोकांनी उगाच वादविवाद घालणं टाळावे !

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक लाभाचा आणि शांतीचा दिवस असेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सामान्य चढ-उतार होतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारा. नोकरी…

एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे…

शरद पवार हे राजकारणातील नटसम्राट ; संजय राऊतांचे विधान

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आपल्या विविध विधानाने चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा ते आपल्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, तर छगन भुजबळ हे…

मोठी बातमी : राज्यातील अनेक आमदार नाराज ; शिंदे गटाच्या नेत्याचे विधान

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर अनेक आमदार नाराज होतील, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आचारसंहिता…

नोटीस जारी : महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये आता भेटणार नाही कचोरी, समोसा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये समोसा, कचोरी, नूडल्स, ब्रेड पकोडा यांसारखे खाद्यपदार्थ इथून पुढे उपलब्ध होणार नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये…

टायर फुटल्याने भीषण अपघात : कारचा चक्काचूर, तरुण ठार

बारामती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय…

बिबट्याच्या भीतीने शाळेला सुटी ; छत्रपती संभाजीनगरात शोध सुरु

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील उल्कानगरी भागात गेल्या तब्बल ७० तासांपासून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप त्याचा माग लागलेला नाही. बुधवारी (१७ जुलै) दिवसभर ९० जणांच्या टीमने बिबट्याचा…

जवानांचे रक्त रोजच सांडतेय ; गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था देशातील जम्मूमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून ठाकरे गटाने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. ''जम्मूमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या अधिकारी व जवानांचे रक्त रोजच सांडत आहे.…
Don`t copy text!