Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
धक्कादायक : अंजनेरी गडावरील १० पर्यटकांची अखेर सुटका
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे राज्यातील विविध धरणे, नद्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटन स्थळांवर देखील मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर अनेक दुर्घटना समोर येत आहेत.…
मंत्री भुजबळ यांचे शरद पवारांना साकडे : तुम्हीच तोडगा काढा…
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणांवरून वातावरण तापले आहे. राज्यात अशांत वातावरण असल्याने राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज दि. १५ राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सुमारे दीड…
मोठी बातमी : मंत्री भुजबळ पोहचले शरद पवारांच्या भेटीला
पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापेलला…
पावसाचा हाहाकार; तरुण गेला वाहून, रेल्वे वाहतूक ठप्प
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात सध्या पावसाने हाहाकार माजविला आहे. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या प्रवाहात 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर सध्या शोधमोहीम सुरू…
मुख्यमंत्र्यांची पंढरपुरात मोटारसायकल सवारी
पंढरपुर : वृत्तसंस्था
आषाढी एकादशी सोहळा दोन दिवसांवर आला असून, रविवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील भक्ती सागर (६५ एकर) परिसर, चंद्रभागा वाळवंट व दर्शन रांगेतील सेवासुविधांची पाहणी केली. यानंतर…
युवक काँग्रेसने विधानसभेसाठी जोमाने कामाला लागावे : म्हेत्रे
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे कार्यकर्त्यांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही,अशी ग्वाही माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम…
महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ”
मुंबई : प्रतिनिधी
पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्या करिता…
तब्बल ४६ वर्षांनी उघडले जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार
पुरी : वृत्तसंस्था
आज दि.१४ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी ओडिशातील जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडण्यात आला. ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. यावेळी शासकीय प्रतिनिधी, एएसआय अधिकारी, श्री गजपती महाराजांचे…
मोठी बातमी : गायीचे दूध महागले; विक्री दरात २ रुपयांची झाली वाढ
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील सहकारी व खासगी डेअऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची पुण्यात शनिवारी दि.१३ बैठक झाली. यावेळी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला २ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय…
संजय राऊत पागल झाला ; शिंदे गटाच्या आमदाराची टीका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच विधान परिषदेची निवडणूक झाली असून यात महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप महायुतीवर केल्यावर त्याला आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी…