ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

निवडणुकीत चुरस वाढली : आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधीमंडळात दाखल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान…

ठाकरे गटाच्या नेत्याने सांगितले : विधान परिषदेत कोणत्या उमेदवाराची विकेट पडणार?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु झाली होती. त्यानुसार आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पाडली जात आहे. या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे 11 जागांसाठी 12 उमेदवार…

मोठी बातमी : अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा सुपरहिट चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय आज अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार होता. पण तत्पूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे…

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा राजीनामा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला आहे.पदावर असताना पाटील यांनी युवकांना सोबत तालुक्यातील युवा फळी एकत्र संघटित करून तालुक्यात मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेस…

…तर महायुतीचा पार सुपडाच साफ ; शरद पवारांचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सर्वच पक्षांनी आतापासून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे तर लोकसभा निवडणूक प्रचारात आणि निकालानंतर मोदींच्या ४०० पार घोषणेवर विरोधकांची टीका सुरूच आहे.…

हृदयद्रावक : दरड कोसळली, २ बस नदीत वाहून गेल्या; ६० प्रवासी बेपत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील मदन आश्रित महामार्गावर दरड कोसळल्याने प्रवाशांनी भरलेल्या दोन बस महामार्गालगत वाहणाऱ्या त्रिशूल नदीत पडल्या आहेत. बस नदीत पडल्यानंतर नदीच्या जोरदार प्रवाहामुळे…

मागेल त्या मराठा शेतकऱ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या ; जरांगे पाटलांची मागणी !

बीड : वृत्तसंस्था दहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. सुरुवातीला आपण सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी सरसकट शब्दाला पर्याय मागितला. आपण सगेसोयरे हा शब्द दिला. मुंबईत त्यांनी तो मान्यही केला; परंतु आता ते…

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकासकामाची चर्चा सुरु असतांना नुकतेच  ठाण्यातील शहापूर परिसरातील समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्याचे कारण म्हणजे ऐन पावसाळ्यात या महामार्गावर मोठा खड्डा पडला…

वडीलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली, जावयाचा मृत्यू

मालेगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच मुंबईहून वडीलांच्या अंत्यविधीसाठी मालेगावी येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर वाके शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात दोघी…

येत्या २४ तासात अनेक जिल्ह्यात होणार मुसळधार पावसाची नोंद

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून गेल्या २४ तासांत कोकण आणि गोव्यातील काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य…
Don`t copy text!