Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अनंत आणि राधिकाच्या लग्नात पोहचले पंतप्रधान मोदींजी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरात उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा आशीर्वाद सोहळा १३ जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते.…
जरांगे पाटलांचा प्रस्ताव आल्यास चर्चा करू ; एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून यावेळी एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी चर्चा करीत असतांना ते…
पालकांना खुशखबर : ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थिनींची परीक्षा फी माफ
मुंबई : वृत्तसंस्था
शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक…
दरीत कोसळून दोन महिला ठार , २५ जण जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघाताची देखील मालिका घडत आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून दोन महिला ठार झाल्या असून, २५ जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोडा…
‘अब की बार 225 पार’ ; शरद पवारांचे मिशन ठरलं
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आठ जण निवडून आले, आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. तेव्हा 288 जागांपैकी 225 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, निवडणुका…
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास योजना काढली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. मात्र हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी…
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण उत्साहात
सोलापूर : वृत्तसंस्था
माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे आज (दि. १३) सकाळी पावणे नऊ वाजता जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण हरिरामाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अश्वांनी रिंगणाच्या दोन फेऱ्या पूर्ण…
जरांगे पाटलांची शांतता रॅली आज छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवार, 13 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता दाखल होत आहे. त्यासाठी सकाळी 11 वाजेपासून सिडको ते…
अरे व्वा, आपण परत एकत्र आलेच पाहिजे ; राजकीय चर्चेला उधान
मुंबई : वृत्तसंस्था
विधानभवन परिसरात भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाहताच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे असे वक्तव्य केले. मात्र लगेच सावरत राजकीयदृष्ट्या नव्हे तर…
महायुतीचे सर्व, आघाडीचे दोन विजयी : जयंत पाटील पराभूत !
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूकीसाठी शुक्रवार दि. १२ जुलै रोजी मतदान घेण्यात आले. यानंतर साधारण ५ वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरा निकाल जाहीर झाला. यात महायुतीचे सर्व ९ उमेदवार तर मविआचे…