Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात दोन जवान शहीद तर चार जखमी
छत्तीसगड : वृत्तसंस्था
राज्यातील छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात दोन सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील नक्षलविरोधी शोध मोहिमेवरून परतत असताना ही घटना घडली.…
राज्यात येत्या तीन ते चार दिवसात वादळी पावसाचा शक्यता
पुणे : वृत्तसंस्था
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २४ तासांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने…
अक्कलकोटमध्ये रंगली “महाराष्ट्राचे हास्य जत्रेची” मैफिल !
अक्कलकोट : प्रतिनिधी
ख्यातनाम हास्य कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, ईशा डे, प्रसाद खांडेकर, चेतन भट, अरुण कदम, प्रभाकर मोरे, वनित खरात, नम्रता संभेराव, शाम राजपूत, पृथ्वीक प्रताप व सहकारी यांचा “महाराष्ट्राचे हास्य जत्रा” या मनोरंजनात्मक…
भाजप नेत्याची जीभ घसरली : थेट ठाकरेंसह पवारांवर जहरी टीका
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील गलिच्छ राजकारणाचा प्रत्यय नेहमीच येत असतो. आजही भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांची महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांवर अत्यंत जहरी टीका करताना लोणीकर यांची जीभ घसरली. यावेळी…
अखेर मुहूर्त आला : उद्या राज्यात येणार विमानाने वाघनखे
सातारा : वृत्तसंस्था
छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार…
न्यायालयाचे कामकाज ठप्प : न्यायालय गेले पाण्यात
नंदुरबार : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पावसाचा हाहाकार सुरु असतांना बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. अश्यात शहादा शहरात रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस कोसळल्याने शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी शहादा…
जरांगे पाटलांनी केली नारायण गड येथे महापूजा
बीड : वृत्तसंस्था
राज्यात आज आषाढी एकादशीनिमित्त अनेक ठिकाणी विधीवतपणे पूजा करण्यात येत असतांना राज्याची धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या…
अजित पवारांना पक्षात पुन्हा घेणार का ? शरद पवारांनी दिले उत्तर
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाचा वाद मोठा होत असतांना दिसत असतांना नुकतेच राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची अचानक घरी जाऊन भेट घेतली.…
‘लाडकी बहिणनंतर भावासाठी मुख्यमंत्र्यांची योजना’ पंढरपूरात केली घोषणा
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याचे काम सुरु केले असून आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात दाखल असतांना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण या योजनेनंतर…
ठाकरेंचा ट्विट व्हायरल : विठूरायला घातले साकडे ; हिमालयाच्या रक्षणाला धावणारा…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज आषाढी एकादशी असल्याने अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील विठूरायाच्या चरणी साकडे घातल्याचे ट्विट व्हायरल झाले आहे. मूठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटत चाललाय आहे.…