ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कॉंग्रेस व पवारांचा विरोध : उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढण्यास ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असून आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले कॉंग्रेस व शरद पवारांनी देखील विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील,…

निवडणूक आयोगाचा निर्णय : आक्षेपानंतर हे दोन चिन्ह गोठवले

मुंबई : वृत्तसंस्था राज्य निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक चिन्ह यादीतून तुतारी आणि बिगुल / पिपाणी (ट्रम्पेट) ही मुक्त चिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी शुक्रवारी जारी…

देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्य : अक्कलकोटवासियांचा जल्लोष !

अक्कलकोट : प्रतिनिधी गणेश वंदना, श्री स्वामी समर्थ, दूरच्या रानात केळीच्या बनात, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ सादरकर्ते सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा…

बापरे : एकाच घरात शिरले तीन बिबटे : सहा गंभीर जखमी

चंद्रपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता चंद्रपूरमध्ये देखील बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला…

सर्वांसाठी अभिमानाचा आजचा दिवस ; मुख्यमंत्री शिंदे ; ‘वाघनखं’ प्रदर्शनाला सुरुवात

सातारा : वृत्तसंस्था आजपासून साताऱ्यात छत्रपती शिवरायांची ‘वाघनखं’ प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखे महाराष्ट्रात पोहोचली आहेत. या वाघनखांसह शिवकालीन…

निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय : ‘या’ पक्षांना आता राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र, हरियाणा आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , शिवसेना (उबाठा) आणि आम आदमी पक्ष यांच्याबाबतीत निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला. यामध्ये राष्ट्रवादी…

मोठी बातमी : रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार बहिणींना मुख्यमंत्र्यांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजना सुरु केली असून त्याबाबतचे अर्ज देखील राज्यभर भरणे सुरु झाले आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचे…

कॉंग्रेस नेत्यांची बैठक : ‘या’ आमदारांना होणार निलंबनाची कारवाई

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश…

हवामान विभागाचा अंदाज : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट !

मुंबई : वृत्तसंस्था बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, भंडारा,…

मराठी भावगीते व भक्तीगीतांची मैफिल ठरली रसिकांसाठी पर्वणी !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री गणेश वंदना..!, कृष्ण वासू देवाय..!, गुरु देवा..! रामकृष्ण हरी..!, माझी माऊली..!, माझे गुरुनाथा..!, आहे पुण्याईची..!, श्री स्वामी समर्थ..!, निरंकर हो..!, अशा एक ना अनेक मराठी भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायक…
Don`t copy text!