Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भाजप मुद्यावरून आता गुद्यावर आले ; पाटलांनी लगावला टोला
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आतापासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला असून, विधानसभेतही पराभव स्पष्टपणे…
पवारसाहेब या, मी वाट पाहतोय : आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा लढा अनेक नेत्यांकडून सुरु असतांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी येत्या २५ जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा सुरु करीत असून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस…
जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट ; वाचा काय आहे प्रकरण ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाचव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ११ वर्षांपूर्वीच्या एका फसवणूक प्रकरणात पुणे न्यायालयाने अजामीनपात्र अटक…
’फेक नॅरेटिव्ह’ पसरू नये ; फडणवीसांनी विरोधकांना फटकारले
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशवर निधीचा वर्षाव करण्यात आला, महाराष्ट्राला मात्र काहीच देण्यात आले नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. याचे कारण म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण…
बजेटमधून मराठा आरक्षण देता आले तर द्या ; जरांगे पाटलांची टीका
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अजित पवार गटाचे मंत्री मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद आणखी पेटला असून आज अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी भुजबळांना टोला लगावला आहे. जरांगे पाटील…
१ कोटी तरूणांना केंद्र सरकार देणार ५०० मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी पहिली नोकरी करणाऱ्या तरूणांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या तरूणांची पहिली नोकरी असेल आणि त्यांची नोंदणी ईपीएफओकडे असेल अशा…
महाविकास खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन : अर्थसंकल्पात केला महाराष्ट्रावर अन्याय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र महाराष्ट्राच्या पदरी निराशा पडली आहे. नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्राबाबूंच्या आंध्रप्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात…
बेरोजगारांना आनंदाची बातमी : रेल्वेत झाल्या २ हजार ४२४ जागा रिक्त
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षित झालेलं असून देखील बेरोजगार आहे. त्याच तरुणांना आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे.
यासाठी पात्र आणि इच्छुक…
सोने-चांदीसह ‘या’ वस्तू होणार स्वस्त ; मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज दि. २३ सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन…
आता विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
दहावी बारावीचे निकाल लागले असून ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच आता विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सेतू कार्यालय किंवा जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात जात…