Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
फसव्या योजनांची घोषणा करून महायुतीला सत्तेत यायचे ; विरोधीपक्ष नेत्यांचा घणाघात !
नाशिक : वृत्तसंस्था
केंद्रातील अन् राज्यातील महायुतीचे सरकार फक्त धनधांडग्यांचे सरकार आहे. शेतकरी, गोरगरीब, मजूर यांच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही. निवडणुकांच्या तोंडाशी फसव्या योजनांची घोषणा करायची अन् सत्तेत यायचं हाच यांचा धंदा…
…त्वरीत तोडगा का काढत नाही ; सोलापूरच्या खा.शिंदे संसदेत कडाडल्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार असून देखील महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्वरीत तोडगा का काढला जात नाही, असा सवाल सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत उपस्थित केला. तर…
उपमुख्यमंत्री पवारांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची गुपचूप भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी रात्री दिल्ली गाठून भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुपचूप भेट घेतली. विशेष म्हणजे राज्यातील भाजपचे नेतेही या भेटीबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले…
गुजरातमध्ये पावसाचा कहर : ८ जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालयेही बंद
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून देशातील गुजरात राज्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने वडोदरा, सुरत, भरूच आणि आणंदसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथे पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.…
सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी घसरले
जळगाव : प्रतिनिधी
सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर मंगळवारी मोठ्या घसरणी पाठोपाठ बुधवारी (२४ जुलै) सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावात मात्र ५००…
हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर ; भाजप आमदाराचा थेट जरांगे पाटलांना इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी आपल्या बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली. या घटनाक्रमानंतर प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांना मिळणारा पाठिंबा आता कमी…
माजी अग्निवीरांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ विभागात १० टक्के जागा राखीव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माजी अग्निवीरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमन या पदांची भरती करताना माजी अग्निवीरांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा…
जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित : सरकारला दिली वेळ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु होता त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र बुधवारी अखेर आपले…
मोठी बातमी : पोखराला जाणारे विमान कोसळले ; १८ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात…
मोठी बातमी : लाडकी बहिण योजनेत आणखी ६ झाले बदल
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार…