Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील बळीराजाला सुजलाम सुफलाम ठेव ; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडे
सोलापूर : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला…
अबकी बार महायुतीचे सरकार : बावनकुळे
पुणे : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात महाविकास आघाडीला यश आले होते. महाविकास आघाडीच्या केवळ खोटारडेपणामुळे लोकसभा निवडणुकीत अपयश आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याबाबत सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाणार…
राज्यात पावसाचा जोर वाढल्याने भाजीपाल्याच्या दर वाढला
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर सुरु असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर होत आहे. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड तेजीमध्ये आलेत. सध्या भाजीच्या फोडणीत वापरला जाणारा लसणाच्या भावात वाढ…
गुजरातमध्ये नव्या व्हायरसची एंट्री ; दोन दिवसांत चार मुलांचा मृत्यू
गुजरात : वृत्तसंस्था
देशभरात 2020 मध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. या व्हायरसमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. या व्हायरसवरील प्रतिबंधासाठी नंतर कोरोना लस काढण्यात आली आणि इतर गोष्टींच पालन करण्याचे अनेक सल्ले देण्यात आले.…
आषाढीला उपवास : साबुदाण्यापेक्षा भगरचे दर वाढले !
पुणे : वृत्तसंस्था
आषाढी एकादशी एका दिवसावर आली तरी बाजारांत भगर आणि साबुदाण्याची मागणी वाढलेली नाही. दर वर्षीच्या तुलनेत मागणी घटल्याने मार्केटयार्डातील भुसार बाजारात साबुदाण्याच्या दरात मागील चार दिवसांत किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट…
मोठी बातमी : मंत्री भुजबळ यांच्यानंतर सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काल १५ जुलै रोजी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमागे तिसरी आघाडीचे प्रकरण असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनीच…
बेरोजगारांना मोठी संधी : ४४ हजार रिक्त पदासाठी मागविले अर्ज
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अनेक तरुण आज देखील शिक्षण घेवून देखील रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे पण त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी टपाल नेटवर्क सेवा असलेल्या इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या ४४,२२८…
पाचवी दहशतवादी चकमक : ५ जवान शहीद तर कॅप्टनसह एका पोलिसाचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील डेसा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. म्हणजे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.…
आंबेडकरांचा सल्ला : जरांगे पाटलांची सर्वच जागा लढवाव्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या मराठा- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारने मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत उतरणार असल्याचा इशारा यापूर्वी दिला होता. तसेच नुकतेच छत्रपती…
पंढरपूर जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात : ५ ठार ४२ जखमी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असतांना नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसने ट्रॅक्टरला जोरदार…