Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राजकीय पोळी भाजता आली पाहिजे ; फडणवीसांची विरोधकांवर टीका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा-ओबीसी आरक्षण वाद सुरु असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे…
राज्यातील दादांचे ३९ नेते काकांच्या संपर्कात ?
पुणे : वृत्तसंस्था
अजित पवार गटाला खिंडार पडलं आहे. तब्बल ३९ पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ३९ पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. परवाच शरद पावर गटाला…
बस व कंटेनरमध्ये भीषण अपघात : १८ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन परिसरात डबल डेकर बस आणि दुधाच्या कंटेनरमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला,…
मेलो तरी बेहत्तर,सरकारला मॅनेज होणार नाही , जरांगे पाटलांचा विश्वास
लातूर : वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या महाराष्ट्रात ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रत्येकाचे तीन सगेसोयरे धरले तर दीड कोटी मराठ्यांना आताच ओबीसीतून आरक्षण लागू होते. हे सत्ताधाऱ्यांचे मूळ दुखणे आहे. यामुळे मराठा समाजाविरोधात वातावरण…
मराठवाडा, विदर्भात बसले भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये खळबळ
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात आज दि.१० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,…
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी समाधान होटकर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी दहिटणे (ता. अक्कलकोट ) येथील युवा कार्यकर्ते समाधान होटकर यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या…
पुणे सत्ताबदलाचे केंद्र झाले पाहिजे ; वसंत मोरे ठाकरे गटात दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसेनंतर आता वसंत मोरे यांनी वंचितलाही रामराम केले आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन हाती बांधले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासह पुण्यातील…
४ प्रेयसींचा हट् पुरविण्यासाठी तरुणाने जे केले ते धक्कादायक
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
प्रेमात सारं काही माफ असतं असं म्हणतात.. पण गुन्हा तो गुन्हाच.. कितीही काहीही केलं तरी कायद्याच्या वर कुणालाही जातं यत नाही.. मग ते प्रेम असो वा दुसरं काही.. छत्रपती संभाजीनगर येथे एका तरुणाने एक नव्हे दोन…
शेअर बाजार सावरला, सेन्सेक्समध्ये अकांची झाली वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही सोमवारी दि.८ काही प्रमाणात कमकुवत स्थिती दिसून आली होते. सेन्सेक्स ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७९,९६० वर तर निफ्टी २४,३२० वर बंद झाला होते. बँकिंग शेअर्समधील घसरण याला कारण…
लाचखोर अभियंत्याकडे आढळली तब्बल ३ कोटी रूपयांची मालमत्ता
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शासकीय विभागात लाचखोरी मोठ्या प्रमाणात वाढली असतांना लाच रोखण्यासाठी मोठी पाऊले सरकार उचलत आहे. नुकतेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 2022 मध्ये कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार…