Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे ‘स्वामी आणि मी’ हा उपक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा सार संघ पुणे यांच्यावतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून स्वामी भक्तांसाठी खास स्वामी आणि मी या ज्ञानरूपी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि. २० व रविवार दि.२१ जुलै रोजी या उपक्रमाचे…
राज्यात पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते…
मंत्री भुजबळ सरकारचे मुकादम ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात कालपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीला सुरुवात झाली असून या दरम्यान जरांगे पाटलांनी सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, छगन भुजबळ हे सरकारचे…
अपघाताचा थरार : बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसाला चारचाकीने उडविले
बीड : वृत्तसंस्था
बीड शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकालाच परीक्षेच्या बंदोबस्तसाठी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले आहे. यामध्ये या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र नन्नवरे असे त्यांचे नाव आहे.
मिळालेल्या…
निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का : ठाकरे गटात नेता करणार प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
मेंदू खाणाऱ्या अमीबा संक्रमणाचा चौथा रुग्ण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केरळ राज्यात मेंदू खाणाऱ्या अमीबाचे संक्रमण झालेला आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे राज्यात या गंभीर आजाराची लागण झालेली एकूण रुग्णसंख्या ४ झाली आहे. यापूर्वी अमीबा संक्रमणामुळे तीन अल्पवयीनांचा मृत्यू झाला आहे.…
‘या’ कारणाने अमरनाथ यात्रा तात्पुरती रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा शनिवारी गुहा मंदिराच्या दोन्ही मार्गांवर तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या ७…
कपलिंग तुटल्यानंतर इंजिन झाले वेगळे ; वाचा कुठे घडली घटना
इगतपुरी : वृत्तसंस्था
राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईकडे जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना…
धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : सेल्फीच्या नादात एक जागीच ठार
बीड : वृत्तसंस्था
राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असतांना अनेक ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच बीडमध्ये देखील अशीच एक धक्कादाय घटना घडली आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला…
भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महार्मागावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना धारूर येथील तेलगाव कारखान्याजवळ…