Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात पावसाचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, गुरुवार, ४ जुलै रोजी मध्य…
मुख्यमंत्र्यांचे आदेश : ‘लाडकी बहीण’ योजनेत पैसे घेतल्यास होणार कारवाई
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत…
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हि’ बातमी महत्वाची !
पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध लोक या मोसमात सहज आजारी पडतात. या हंगामात संसर्ग खूप वेगाने पसरतो. पावसाळ्यात सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशास्थितीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया…
मोठी बातमी : प्रतापगडानंतर श्री मलंगगडावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात
ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील किल्ले प्रतापगड मोहीम यशस्वी झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडाच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे. गडावरील अतिक्रमण हटविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.४) पहाटे चार वाजल्यापासून अतिक्रमण पाडण्यास…
पंतप्रधान मोदींनी घेतली टीम इंडियाची भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक २०२४ ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया आज मायदेशी परतली. यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ…
मोठी बातमी : वसंत मोरेंच्या हाती ठाकरेंचे शिवबंधन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात नेहमी पुणे शहराचे मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे आपल्या आंदोलनामुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचितची उमेदवारी घेतली मात्र त्यांना उमेदवारांनी नाकारल्यानंतर आज मातोश्रीवर…
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचा लाभ हवाय?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे. या योजनेचा लाभ…
टीम इंडिया मायदेशी परतताच दिल्लीत जंगी स्वागत ; मुंबईत होणार विजयी परेड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने T-20 विश्वचषक जिंकल्यानंतर देशभर जल्लोष झाला होता तर आता 3 दिवस बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात परतली आहे. सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर टीमचा ताफा हॉटेल आयटीसी येथे पोहोचला. हॉटेलमध्ये…
सोन्यासह चांदीचे दर वाढले ; ग्राहकांना फटका
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या आठवड्यापासून ८९ हजार रुपयांच्या आत असलेल्या चांदीच्या भावात बुधवारी एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती थेट ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ७०० रुपये प्रति…
जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या मुलींना सायकल वाटप
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.३ : ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी वाव असून शासन त्यांना विविध प्रकारच्या सवलती देत आहे. त्याचा लाभ ग्रामीण विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी केले.महिला बालकल्याण…