Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : पंढरपूरला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरातील भाविक आषाढी वारीसाठी पंढरपूरला येण्याची लगबग सुरु असतांना याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. पंढरपूरला ३ जुलै ते २१…
पतीने केला पत्नीवर चाकूने वार ; रेल्वे स्थानकावर पडला रक्ताचा सडा
मुंबई : वृत्तसंस्था
विरार रेल्वे स्टेशनवरील दक्षिण बाजूच्या फ्लाओव्हर ब्रिजवर एका २७ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवा शर्मा असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर आणि हातावर…
मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘माझी लाडकी बहिण’योजनेत केला बदल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजना सुरु केल्याची घोषणा केली होती. यात आता मुख्यमंत्री शिंदेंनी मोठा बदल केला आहे. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज…
शेअर बाजारात नवीन विक्रम : इतिहासात गाठला ८० हजारांचा टप्पा
मुंबई : वृत्तसंस्था
एचडीएफस बँक या हेवीवेट शेअर्समधील तेजीच्या जोरावर बुधवारी (दि.३) भारतीय शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक नोंदवला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५७० अंकांनी वाढून पहिल्यांदाच ८० हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर…
कृषीमंत्र्यांची घोषणा : लाखो शेतकऱ्यांचा होणार योजनेत समावेश
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक शेतकऱ्याला सरकारचा लाभ होण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न करीत असतो. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तर…
बापरे : सत्संगामध्ये चेंगराचेंगरी, १२२ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फुलरई गावात हा प्रकार घडला. अपघातानंतर रुग्णालयातील परिस्थिती भयावह बनली. मृतदेह…
शिवीगाळ भोवली : अंबादास दानवेंचं ५ दिवसांसाठी निलंबन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानपरिषदेत आपल्या दिशेने हातवारे केले म्हणून संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी भाजपा सदस्य प्रसाद लाड यांना शिवी हासडली होती. त्यांच्या वक्तव्यावरून…
राज्यात झिका विषाणूचे आढळले रुग्ण
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक मोठ्या शहरात नेहमीच कोणता ना कोणता व्हायरस येत असल्याच्या नेहमीच बातम्या येत असतात आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. 1 जुलै रोजी दोन गर्भवती महिलांमध्ये विषाणूची पुष्टी झाल्याने,…
जरांगे पाटलांच्या घरावर रात्रीच्या सुमारास ड्रोनने घातल्या घिरट्या
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाची चर्चा सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटी स्थित घरावर सोमवारी रात्री एका अज्ञात ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे मनोज जरांगे यांची टेहळणी केली जात…
अक्कलकोट रोटरीने घेतली शंभर वृक्ष संगोपनाची जबाबदारी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात परंतु पुढे हे वृक्ष पाण्याअभावी जळून जातात अशा गोष्टीं न होता वृक्ष संगोपन देखील महत्त्वाचे आहे.ही जबाबदारी ओळखून अक्कलकोट रोटरी क्लबने…