Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात पावसाचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार पुनरागमन केले.…
‘माउली माउली’च्या जयघोषात पुण्याच्या रस्त्यावर लोटला भक्तीचा सागर
पुणे : वृत्तसंस्था
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज यांच्या पुणे मुकामी असलेल्या पालख्यांच्या दर्शनासाठी सोमवारी मध्यवस्तीतील नाना, भवानी या दोन्ही पेठांमध्ये भाविकभक्तांचा जनसागर लोटला होता.…
मोठी बातमी : भाजपच्या विधान परिषदेतील पाच उमेदवारांची नावे जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेतील पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले असून त्यात पंकजा मुंडे यांच्या देखील नावाच्या समावेश…
वारकऱ्यांना घेवून जाणारा टेम्पो पलटी ; वारकरी जखमी
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना पुणे येथील कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री भरधाव वेगात टेम्पाे चालवून वारकऱ्यांना मुक्काच्या ठिकाणी घेऊन जाणारा टेम्पो पलटी…
गृहमंत्री फडणवीसांनी तरुणांना दिली आनंदाची बातमी : लाखो भरतीचा विक्रम
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असतांना अर्थमंत्री अजित पवारांनी घोषणांचा पाऊस पाडला होता तर आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील तरुणांना आनंदाची बातमी दिली आहे.
राज्य सरकारने 77 हजार 305…
देशात आजपासून नवीन फौजदारी कायदे लागू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे अंमलात आले, ज्यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत व्यापक बदल झाले आणि वसाहती काळातील कायदे संपुष्टात आले. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय…
धरण ओव्हरफ्लो : परिवारातील ४ लहान मुले, पाच जण बुडाले
पुणे : वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो होत असल्याची बातमी बाहेर पडत असताना, याच वेळी या धरणाच्या पाण्यात 5 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.…
मोठी बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून सोमवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या…
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ; भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त विधान केल्याने नेहमीच चर्चेत येत असतात त्यांनी पुन्हा एकदा पुण्यात एक वादग्रस्त विधान केल्याने या विधानानंतर पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला १५ ऑगस्ट…
अज्ञात भाविकाचे दान : पंढरपूरच्या गाभाऱ्यासाठी २२५ किलो चांदी
पंढरपूर : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसवण्यात येणाऱ्या मेघडंबरीसाठी आवश्यक २२५ किलो चांदी एका अज्ञात भाविकाने दान केली आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे २ कोटी रुपये आहे. विशेष…