Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अंजिराचे आहे आरोग्याला अनेक लाभ
अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये आढळतो. उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूत अंजीराचा सिझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर चवीला गोड असते.
अंजीरचे फायदे
अंंजिरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए, बी, सी बर्याच प्रमाणात…
अजित दादांचे २२ आमदार संपर्कात ; रोहित पवारांचा दावा
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी आपल्या आमदारासह भाजपला साथ दिली मात्र निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने अनेक आमदार नाराज असून ते पुन्हा शरद पवार गटात येत असल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. अजित पवार गटाच्या…
अजित पवार अडचणीत ? ईडीने घेतली न्यायालयात धाव
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक नेत्यांवर गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस व कारवाई देखील झाली असतांना आता पुन्हा एकदा एका प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहे.
मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर…
देशातील ‘या’ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात सध्या मान्सून काल उत्तर भारतातील तीन राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल झाला. मान्सूनने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि पंजाबचा काही भाग व्यापला. यासोबतच मान्सून गुजरात,…
सरकारने बोलविली बैठक : दुधावर निघणार तोडगा !
मुंबई : वृत्तसंस्था
दूध दरवाढी संदर्भात सरकारकडून दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार (दि.२९) विधानभवनात बोलावण्यात आली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे…
ठाकरे – फडणवीस भेट ; राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे राज्याचे दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे आज एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे. आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा…
…हे तर महागळती सरकार ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करीत पायऱ्यावर आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार…
हाकेंच्या आंदोलनाला मोठे यश : सर्व पक्षीय नेत्याची होणार बैठक
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच आता ओबीसी आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसून आले आहे. मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने विरोध…
अक्कलकोट तालुक्यातील चित्र पेरणीनंतर पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी…
सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा : पण नुकसान भरपाईत…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी १ रूपयांत विमा जाहीर केला. पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली…