ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

भाजपला मोठा धक्का : विधानसभा निवडणुकीपूर्वीचा माजी केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुक संपली असून आता राज्यात विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महाविकास आघाडी व महायुती आता उमेदवारांची चाचपणी सुरु असतांना भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला…

रशियात दशहतवादी हल्ला; १५ जणांचा मृत्यू तर ६ दहशतवादी ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियातील दागेस्तानमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाद्री आणि पोलिसांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी दोन रशियन चर्च, एक सिनेगॉग आणि पोलिस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये एका पुजा-याचा…

खासदार उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री ; व्हिडीओ व्हायरल !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत येत असतात, पण सध्या खासदार उदयनराजे यांनी अभिनेते निळू फुले यांची मिमिक्री केल्याने मोठ्या चर्चेत आले आहे. लोकसभा…

मंत्री भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव ; जरांगे पाटलांची टीका

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले आहे, यात मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ…

संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले श्री स्वामी समर्थ अन्नछत्राचे कौतुक

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली १९८८ पासून निखळ सेवा भावातून सुरु असलेले अन्नछत्र पाहून…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राजू शेट्टी मैदानात

पुणे : वृत्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोलनाची सुरुवात पुसद (जि. यवतमाळ) येथून करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला…

महायुतीचा जागावाटपाचा फाॅर्म्युला असा होणार तयार

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर आता भाजपने आतापासून तयारी विधानसभेची सुरु केली आहे. त्यासाठी विचारमंथनाच्या बैठका देखील झाल्या आहे. महाराष्ट्र सांभाळणे ही काही एकट्या देवेंद्र फडणवीस यांची…

विद्यार्थ्याने कौशल्यावर आधारित उद्योगांकडे वळावे

अक्कलकोट : शहर प्रतिनिधी सध्या कौशल्यावर आधारित उद्योगांना खूप वाव आहे.त्या दृष्टीने समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च शिखर प्राप्त करावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. येथील लोकापुरे मंगल…

१० उत्तीर्ण तरुणांना संधी : बँकेत मिळणार नोकरी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण तरुणीने उत्तम शिक्षण घेतल्यावर देखील नोकरी मिळत नाही, त्याच तरूणासाठी हि बातमी फार महत्वाची आहे. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 400 हून अधिक पदांसाठी…

आमदाराच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडले

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच अजित पवार यांच्या गटातील पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात…
Don`t copy text!