Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
केंद्र सरकारच्या विरोधात सोलापुरात कॉंग्रेसचे चिखलफेक आंदोलन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे मेरीटमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार आपल्याच…
तीन दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात घसरण
मुंबई : वृत्तसंस्था
तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली आहे; त्यामुळे शुक्रवारी चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारून ७३ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
मे…
नेहमीच चीडचीड, राग येतो ; हि बातमी महत्वाची
दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. सतत चिडचिड, स्ट्रेस येणं नको त्या गोष्टींचा अतिविचार करणं हे सारं कोणालाही चुकलेलं नाही.ऑफिसमधील कामाचा प्रेशर, आर्थिक अस्थिरता तसेच अपेक्षांचं ओझं ही मानसिक…
सोलापूर : बार्शीतील फटाका कारखान्यात स्फोट
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील काही ठिकाणी फटाका कारखान्यात स्फोट झाल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच बार्शी तालुक्यातील घारी या गावात युन्नूस मुलाणी यांच्या फटाका कारखान्याला लागलेल्या आगीनंतर येथे मोठे स्फोट झाले आहेत. वास्तविक या…
पोलीस भरतीबाबत गृहमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या…
ते तुम्हालाही पाणी पाजतील ; मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा
जालना : वृत्तसंस्था
राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला असतांना दोन्ही समाजातर्फे नेते मंडळी उपोषणाला बसले आहे. त्यावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. आरक्षणाच्या…
राज्यातील काही भागात ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज…
पंकजा मुंडेंना मिळणार मोठी संधी ; दिल्लीत हालचाली सुरु
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड लोकसभा निवडणुकित मोठ्या चर्चेची ठरली आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभवाचा मोठा धक्का देणारा ठरलं असून आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु…
भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी राज्यातील नेत्याचे नाव चर्चेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला अपेक्षेसारखे यश आले नसल्याचे दिसून आले आहे. तर यंदा चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीपर्यंत जे.पी.नड्डा यांच्याकडेच अध्यक्षपदाची सूत्रे ठेवू शकते. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा व…
आमदारांच्या शिफारशीची गरज नाही; प्रणिती शिंदेनी अधिकाऱ्यांना सुनावलं…
सोलापूर : प्रतिनिधी
गाव पातळीवरील झेडपीच्या विकास निधी वाटपाला आमदारांच्या शिफारशींची गरज नाही. असे स्पष्ट मत मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सुनवले आहे. गुरुवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी झेडपीची आढावा बैठक घेतली. बैठकी…