Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जरांगे पाटलांनी केली ओबीसी नेते प्रा.हाकेंच्या आंदोलनावर टीका
जालना : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु होते. आता त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहे. या दरम्यान जालना जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या आंदोलनाची धग देखील वाढत आहे. आता मनोज…
संस्कार प्री स्कुलमध्ये प्रवेशोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
संस्कार प्री स्कुलमध्ये प्रवेशोत्सव अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा केला गेला. छोट्या चिमुकल्यांचे स्वागत डॉ. शहाज फाऊंडेशनचे अध्यक्ष. डॉ. विपुल शहा आणि संचालिका रुपाली शहा यांनी शैक्षणीक. साहित्य देवून केले.…
फडणवीस असणार महायुतीचे बॉस ; भाजपचा निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फायदा झाला नसल्याची जबाबदारी घेत भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता पण हायकमांडने त्यांना या निर्णयावर नकार…
विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांची नियुक्ती
मुंबई : वृत्तसंस्था
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभतू झालेले भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची राज्यातील महायुती सरकारनं पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र काँग्रेसने निकम यांच्या…
अयोध्येतील राम मंदिरात गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या जवानाचे नाव असून त्यांचे वय 25 वर्षे आहे. ते आंबेडकर…
विधान परिषदेची निवडणूक होणार चुरशीची
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आमदारांची…
…त्यांची विधानसभेत मस्ती उतरवू” ; संजय शिरसाट
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांच्या टीकेला अर्थ नाही. मुर्खासारखे त्यांचे स्टेटमेंट आहेत. शिवसेना…
सांगोलानजीक भीषण अपघात : आयशरने सात जणांना चिरडले : पाच ठार
सांगोला : वृत्तसंस्था
तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे एका आयशरने सात महिलांना जागीच धडक दिल्याने त्यातील पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील काही महिला चिकमहुद…
राज्यातील ‘या’ ठिकाणी येलो अलर्ट जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
यंदा राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावलेली पाहायला मिळालं होतं. मात्र पावसाने सर्व ठिकाणी हजेरी लावलेली दिसली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. पूर्व…
मध्यरात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची चर्चा : मंत्री मंडळाचा होणार विस्तार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात केला जाणार, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशना अगोदरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात…