Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पंतप्रधान मोदींनी दिला देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर सरकारची दुसरी कॅबिनेट बैठक बुधवारी (19 जून) पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.…
खा.लंकेंनी केले विखे परिवाराचे कौतुक तर आशीर्वादही घेणार
अहमदनगर : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदार संघाची राज्यभर चर्चा सुरु असतांना नुकतेच नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच…
वर्धापनदिनी धर्मसंकिर्तन व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सालाबादप्रमाणे यंदाही ३७ वा वर्धापनदिन आणि श्री…
शरद पवारांच्या रक्तातच ; खा.सुप्रिया सुळे
बारामती : वृत्तसंस्था
खासदार सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना वरील खंत व्यक्त केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्यात. खरेतर सातारची जागाही निवडून आली…
ठाकरेंच्या नेत्याच्या गाडीच्या अनोळखीनी फोडल्या काचा
नाशिक : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला…
शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार आरोग्य योजना
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, असा निर्णय यापूर्वीच झाला असताना आता या योजनेचा लाभ…
धक्कादायक : विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तामिळनाडू राज्यातील कल्लाकुरिची येथे बुधवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली…
नाहीतर विजेते म्हणून फिरू नका ; ठाकरेंचे शिंदेंना आव्हान
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निकालानंतर पहिल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह…
मुख्यमंत्र्यांचा घणाघात : म्हणून उबाठाचे उमेदवार जिंकले
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात १२ जागांवर जिंकलेली 'उबाठा जीत का जश्न' साजरी करत आहे. मात्र उबाठाचे उमेदवार काँग्रेसच्या व्होट बँकेमुळे जिंकले आहेत. काँग्रेसच्या मतदारांनी त्यांना तारले आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट - नळदुर्ग रस्त्यातील भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.या पार्श्वभूमीवर शेतकरी
संघर्ष समितीचा न्यायालयीन लढा सुरू असताना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…