Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
रेल्वेचा भीषण अपघात : मालगाडीने दिली एक्स्प्रेसला धडक
कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा…
राज्यातील मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीला लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश मिळालेले नसताना आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं…
मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना : पदाधिकाऱ्यांना विधानसभेला लागा कामाला
मुंबई : वृत्तसंस्था
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे आपले सर्व बालेकिल्ले राखले असून आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
सलमान खानला व्हिडीओवरून धमकी; एकास अटक
मुंबई : वृत्तसंस्था
अरे छोड यार' या यूट्युब चॅनलवर अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला दक्षिण सायबर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. बनवारीलाल लातुरलाल गुजर असे आरोपीचे नाव…
राज्यातील ‘या’ भागात यलो अलर्ट
पुणे : वृत्तसंस्था
मान्सूनचा प्रवास थांबला असून, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा कायम आहे. काही भागांत यलो अलर्ट आहे.…
पोलीस तपासात खुलासा : खा.रवींद्र वायकरांचे अडचणीत वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीच्या निकालात जोरदार चर्चा झाली होती. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधातील उमेदवार अमोल कीर्तिकर…
मंत्रीपदाच्या प्रश्नावर राणेंनी केला खुलासा
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार व माजी मंत्री नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गाच्या विकासावर भर देणार असल्याचं स्पष्ट केलं.…
महाविकास आघाडीच ठरलं : मोठा भाऊ, छोटा भाऊ असे कोणी नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभेसाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर नक्कीच होणार, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी…
सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगाव : वृत्तसंस्था
चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून शनिवार, १५ जून रोजी त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती…
…तर महायुतीत आम्हीच मोठे आहोत ; शिंदेंच्या आमदारांचा दावा
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
उद्धवसेनेचे लोक काँग्रेसच्या पालखीचे भोई आहेत. मोठ्या भावाची पालखी त्यांना वाहावी लागेल. तर महायुतीत आम्हीच मोठे आहोत, आमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, असे शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट हे शनिवारी…