Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कुटुंबाला बसला धक्का : आइस्क्रीममध्ये निघाले मानवी बोट
मुंबई : वृत्तसंस्था
मालाड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने झेप्टो ॲपद्वारे युम्मो कंपनीचे 3 आईस्क्रीम पार्सल मागवले होते. जेव्हा त्यांनी एक आईस्क्रीम खाल्ले तेव्हा त्यांना मासाच्या तुकड्यासारखे काहीतरी असल्याचे जाणवले. यानंतर जेव्हा…
WhatsApp ची मोठी कारवाई : देशातील ७१ लाख अकाउंट बंद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp ने 71 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट बंद केले आहेत. म्हणजेच, ते आता या मेसिजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. यातील बहुतांश खाती सायबर फ्रॉड आणि घोटाळ्यांशी संबंधित आहेत, तर…
जरांगे पाटलांचे खळबळजनक वक्तव्य : आंदोलनाच्या नावावर १०० कोटी उकळल्याचा आरोप
जालना : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. याच दरम्यान जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलनाच्या नावाखाली…
बारुद कंपनीत मोठा स्फोट ; ५ जणांचा स्फोटात मृत्यू
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर शहरात स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी दुपारी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटावेळी अनेक कामगार फॅक्टरीत होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांपैकी 4-5…
सोलापूर : ओढ्यात तिघे वाहून गेले वाहून ; एक बेपत्ता ; दोन सापडले
सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्यात तिथे वाहून गेले होते. त्यापैकी दोघांनी पोहत येऊन किनारा गाठला असला तरी एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू असून तब्बल १५ तास ओलांडले…
शरद पवारांचे जनतेला आवाहन : आता तुमची साथ लागणार !
पुणे : वृत्तसंस्था
सहसा सर्वसामान्य लोक पुढे येण्यास धजावत नाहीत. पण निवडणुकीत बटन दाबून बदल मात्र नक्की करतात. लोकशाही टिकवण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्येच आहे, हे झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले आहे. त्यामुळे येणाऱ्या…
कुवेतमध्ये अग्निकांडात केरळचे २४ तर ४५ भारतीयांचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कुवेतमध्ये सहा मजली इमारतीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांपैकी ४८ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार मृतांमध्ये केरळच्या २४ जणांसह ४५ भारतीयांचा समावेश असून तीन जण फिलिपाइन्सचे…
जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित : सरकारचे शिष्टमंडळाशी झाली चर्चा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते आज गुरुवारी मनोज जरांगे पाटलांनी ्अखेर आपले आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी…
मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान मंगळवारी 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी…
विधानसभेसाठी मनसे मैदानात : राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
नुकतेच लोकसभा निवडणुकी मोठ्या उत्साहात झाली, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. या निवडणुकीत मनसेने देखील भाजपला पाठींबा दिला होता मात्र आता मनसे विधानसभेच्या…