Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय : ‘गुगल पे’ बंद ?
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलमध्ये पैसे पाठविण्यासाठी व मागविण्यासाठी गुगल पेचा मोठा वापर होत असतांना आता याच ग्राहकांना कंपनीने मोठा धक्का दिला आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या…
भाजप नेते पाटलांचे विधान : ‘या’ नेत्याला मिळणार मोठी संधी
पुणे : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. एनडीएला बहुमत मिळाले. पण अनेक राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या. यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून…
टेम्पोची पादचाऱ्यांना जबर धडक : दोन ठार दोन जखमी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच महाडमध्ये भरधाव टेम्पोने रस्त्यावरून जात असलेल्या चार पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली आहे. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची…
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार मान्सूनचा अंदाज
पुणे : वृत्तसंस्था
मान्सूनची प्रगती सुरू असून, सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. तसेच महाराष्ट्राची किनारपट्टी व्यापली आहे. डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, राज्यात…
अजित पवार भावूक : शरद पवारांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई : वृत्तसंस्था
शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे विचार हा आमच्या पक्षाचा आत्मा आहे. काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिली. २४ वर्षे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या…
मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात; १ ठार तर १७ जण जखमी
गोंदिया : वृत्तसंस्था
हैदराबाद वरून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ १० जुन रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात…
नकली सेनेला एकच राज्यमंत्री पद तर… संजय राऊतांची चौफेर टीका
मुंबई : वृत्तसंस्था
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वच विरोधकांनी टीका टिपण्णी सुरु केल्यानंतर आता राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपवर…
देशातील जनता स्वाभिमानी तर… ; सुप्रिया सुळे आक्रमक
पुणे : वृत्तसंस्था
पक्षाच्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच पुणे येथे राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्ते आणि जनतेनं आम्हाला साथ दिली, असे म्हणत त्यांनी…
मोदी सरकारने घेतला पहिल्याच दिवशी मोठा निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली. मोदी ३.०…
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान ; अक्कलकोट भाजपतर्फे जल्लोष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आल्याबद्दल आणि पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल अक्कलकोट शहर आणि तालुका भाजपतर्फे रविवारी एकच जल्लोष करण्यात आला.मोदी यांनी राष्ट्रपती भवनात शपथ…