ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

दादांना सांगा, मी आता बच्चा नाही ; रोहित पवार बरसले

पुणे : वृत्तसंस्था बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान प्रचार आज करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना तो बच्चा असल्याचे मत व्यक्त केले होते. तोच धागा पकडून आमदार रोहित पवार देखील प्रत्येक…

सरकार स्थापन होण्याअगोदरच भाज्याचे दर वाढले

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशातील जनता महागाईने त्रस्त झाली असून आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून यात येत्या दोन दिवसात मोदी सरकार सत्ता स्थापन करणार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीच या निकालादरम्यान…

सोलापूरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सोलापूर, कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोलापूर आणि पंढरपूरमधील पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले. पंढरपुरमध्ये रात्री…

जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण ; पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता देशात पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शपथ घेणार आहे तर राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र त्यांच्या या…

‘या’ कारणाने बसली अभिनेत्री कंगना राणावतला श्रीमुखात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चंदिगड भाजपच्या नवनिर्वाचित खासदार तथा बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगड विमानतळावर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. विमानतळावर तैनात 'केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल'च्या (सीआयएसएफ) महिला…

राज्यात इतक्या महिलांना मिळाला लोकसभेला विजय

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सर्वच पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देवून संधी दिली होती यातील चार उमेदवार कॉंग्रेस पक्षाकडून रिंगणात होत्या. मात्र या १७ महिलांपैकी केवळ सात महिलांना विजयी होऊन आता लोकसभेची दारे खुली…

राज्यातील या ठिकाणी मान्सूनचे जोरदार आमगन

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनता नेहमीप्रमाणे यंदा देखील मान्सूनची आतुरतेने वाट आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनचे आमगन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. मान्सून राज्यात दाखल…

ग्राहकांना बसला फटका : बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी भाववाढ होत असतांना नुकतेच बुधवारी सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच…

नरेंद्र मोदी घेणार ‘या’ दिवशी पंतप्रधान पदाची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा पूर्णपणे निकाल जाहीर झाला असून आता देशात कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार यावर जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ शनिवार,८ जून रोजी होणार असल्‍याच वृत्त होते.…

पटोलेंचे ठरले : विधानसभेला लढविणार इतक्या जागा !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले असून यात कॉंग्रेसला राज्यात मोठ यश देखील मिळाले आहे. आता काँग्रेसने विधानसभेची तयारी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी…
Don`t copy text!