Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील हे दिग्गज उमेदवार आघाडीवर
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल आज सकाळपासून सुरु झाला असून देशातील प्रत्येक जनतेचे लक्ष या निकालावर असून त्यामध्ये हायहोल्टेज लढतींचा पहिला कल समोर आला असून मतमोजणीला वेग आल्याचं दिसतंय. त्यामध्ये शरद पवार, अजित…
कुख्यात गुंड अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. कुख्यात गुंड अरुण गवळीच्या सुटकेला नकार देत सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च…
देशातील मतदारांनी केला जागतिक विक्रम ; मुख्य निवडणूक आयुक्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही…
निवडणुकीच्या निकालापूर्वी देशात दुधाचे दर महागले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर नियमित वाढत असताना आज पुन्हा एकदा जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. आजपासून दि.३ जून अमूल दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ झाली. या पाठोपाठच मदर डेअरने…
मोठी बातमी : भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढविणार
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या दि.४ रोजी येत आहे. त्यापूर्वी भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढविणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज तीन…
अपघाताचा थरार : ट्रेलर थेट दुकानांमध्ये घुसला !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या नियमित मालिका सुरु असून नुकतेच शिरूरमध्ये एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडीमध्ये भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर थेट दुकानांमध्ये…
आ.शहाजीबापू पाटील रुग्णालयात दाखल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांची भेट…
आ.राणांचा मोठा दावा : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येवून ठेपला असल्याने सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी एक मोठा दावा केल्याने राज्याच्या…
कार व दुचाकीची जबर धडक : तिघांचा दुर्देवी मृत्यू
सांगोला : वृत्तसंस्था
टाटा विस्टा कार व मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २ जून रोजी रात्रौ ८.४५ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील बामणी गावाजवळ झाली. मृत तिघेही (रा.…
अभिनेत्री रवीना टंडन दारूत चिंग ; महिलेला केली मारहाण
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनने मद्यधुंद अवस्थेत असतांना एका वयस्क महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आलीय. रवीनाच्या ड्रायव्हरने रात्री…