ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मोठी बातमी : जरांगे पाटलांचे पुन्हा ‘या’ दिवसापासून उपोषण !

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या महिन्यापासून लोकसभा निवडणूक सुरु आहे. तर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करीत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता आता पुन्हा…

सावधान : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट सुरु झाले असून यात आता मुंबई, पुणे, ठाणे, पालघरवर आजही अवकाळीचे संकट कायम आहे. राज्यात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने…

जालना, बीड,औरंगाबादेत साठीच्यावर मतदान

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) औरंगाबाद मतदारसंघात सरासरी ६०.२ टक्के, जालना मतदारसंघात ६५.६६ टक्के, तर बीड मतदारसंघात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब…

वादळाचा हाहाकार : मुंबईत होर्डिंग कोसळून ८ ठार

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची एकीकडे धामधूम सुरू असताना महामुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल…

स्टेजवर परफॉर्म करतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशींनी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटश्रुष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे. स्टेजवर परफॉर्म करतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती…

मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाचा तडाखा जोरदार असतांना नुकतेच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक…

अक्कलकोट : भीमा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्देवी मृत्यू

अक्कलकोट : प्रतिनिधी तालुक्यातील म्हैसलगी येथे भीमा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या मुलीसह बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आरती भीमराव निकंबे (वय १४) व रुपाली कुमार माने (वय ८, रा. म्हैसलगी) असे मृत झालेल्या दोन मुलींची…

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुणे : वृत्तसंस्था अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना 5…

अमोल कोल्हेंची मोठी घोषणा : 5 वर्षांसाठी घेणार अभिनय क्षेत्रातून ब्रेक

पुणे : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणूकीने वातावरण तापविले असतांना नुकतेच शिरुरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. राजकारण हा…

केदारनाथचे दरवाजे उघडले ; चार धाम यात्रेला सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी ६.५५ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले. हजारो भाविकांसह मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही त्यांच्या पत्नीसह दर्शनासाठी पोहोचले. केदारनाथशिवाय…
Don`t copy text!