ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

रामराम भारतात नाही तर पाकिस्तानात करायचा का? ; सोलापुरात फडणवीस आक्रमक

सोलापूर : प्रतिनिधी रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. मोदीजींनी केलेला विकास संपूर्ण देश पाहतो आहे. तुम्ही केलेलं विकासाचं एकतरी काम दाखवा,…

कॉंग्रेसला धक्का : सूरतनंतर इंदूरमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूक जोर धरीत असतांना गेल्या काही दिवसापूर्वी गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघानंतर इंदूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला असतांना सूरतनंतर इंदूरमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. या…

‘माझ्या प्रिय सोलापुरकरांना माझा नमस्कार’ : सोलापुरात मोदींकडून मराठीतून भाषणाला सुरूवात

सोलापूर : वृत्तसंस्था लोकसभा मतदार संघात मोदींची सभा होत आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होत आहे. वास्तविक प्रणिती शिंदे यांच्या वतीने बाहेरचा उमेदवार म्हणून राम सातपुते…

पंतप्रधानांपेक्षा जरांगे मोठे नेते नाहीत ; छगन भुजबळ यांचा टोला

नाशिक : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर…

कुंकू लावायचे असेल, तर एकाचेच लावा ; अजित पवार

बारामती: वृत्तसंस्था काही जण माझी सभा झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. मी बिनविरोध पदे दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करता, कुंकू लावायचे असेल, तर एकाचेच लावा. हा काय चाटाळपणा लावलाय. हे झाकून राहत नाही, मला कळते. जिल्हा बँकेच्या…

पाक नौकेतून ६०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

अहमदाबाद : वृत्तसंस्था भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनारपट्टी भागात अमली पदार्थ तस्करांविरोधात रविवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानी नौका जप्त केली. या नौकेवरून ६०० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थासह १४ जणांना अटक करण्यात आली आहे.…

पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ ठाकरेंची तोफ सोलापुरात धडाडणार

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुक सुरु असून त्यासाठी सोलापूर जिल्हा राजकीय मैदानात तापायला लागला असून सोलापूर मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय लक्षवेधी ठरत असून जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसून येत आहेत. सोमवारी…

सोलापुरात मोदींची तोफ आज धडाडणार : नागरिकांसाठी विशेष व्यवस्था

सोलापूर : प्रतिनिधी देशातील अनेक राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे तर आज सोलापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा…

आरटीई प्रवेशासाठी उरले केवळ तीन दिवस

पुणे : वृत्तसंस्था शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियांसाठी शनिवारपर्यंत राज्यभरातून केवळ ४३ हजार पालकांनी अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रोजी संपत आहे.…
Don`t copy text!