Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मैंदर्गीत उद्या पदयात्रा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मैंदर्गी शहरात उद्या (रविवारी) सकाळी ८ वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे.अक्कलकोट…
अक्कलकोटमध्ये उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या ( रविवारी) महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अक्कलकोटमध्ये जाहीर सभा घेणार आहेत,अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व…
भाजपला धडा शिकवण्याची हीच ‘ती’ योग्य वेळ
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विकास तर काहीच नाही परंतु विमानतळाच्या विकासाचा मुद्दा पुढे करून कारखान्याची चिमणी केवळ द्वेषापोटी पाडली गेली.हे कारखान्याचे सभासद आणि शेतकरी विसरलेले नाहीत.शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याची…
मोठी बातमी : अमरावती एक्सप्रेसला आग ; प्रवाशी चिंतेत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापत असल्याने अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात घडली. विदर्भातून अमरावती…
जादूटोण्याच्या संशय : दोघांना जिवंत जाळले
गडचिरोली : वृत्तसंस्था
एका घरात लागोपाठ होणाऱ्या मृत्युसत्रास जबाबदार धरून पुजारी म्हणून काम करणाऱ्या महिलेसह पुरुषास जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बारसेवाडा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : एक ठार तर दोनजण गंभीर
वाशीम : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. या अपघातामध्ये कंटेनर चक्काचूर झाला आहे. तर ट्रकच्या धडकेत एक ठार…
बोरगांव दे येथे पिर राजेबाकसार यात्रेनिमित्त असरार नाजा व सानम ताज यांचा कव्वाली कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील बोरगांव दे येथेल पिर राजेबाकसार यात्रेनिमित्त दि.२ मे रोजी रात्री ९ वाजता अहमदनगरचे सुप्रसिद्ध कव्वाली गायक असरार नाजा यांचा काव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा या कव्वालीचा कार्यक्रम…
देशात बेरोजगारी घटून नोकऱ्या वाढल्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना संकट काळात प्रत्येकाचे आर्थिक हाल झाले होते. या कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. तसेच कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या. याशिवाय शिक्षणातही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. आता हळूहळू परिस्थिती…
अभिनेता सलमान खानवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या आरोपीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात…
मोठी बातमी : व्यावसायिक गॅस सिलिंडर झाले स्वस्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवीन महिना म्हणजेच मे महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. हे बदल तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम करतील. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 20 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी…