ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयाला आग

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रदेश भाजप कार्यालयाला रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास मोठी लाग लागली. रविवारी सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी - कमी असल्याने येथील किचनमध्ये…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे : वृत्तसंस्था जी आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून…

जरांगे पाटलांचा थेट भाजपच्या उमेदवाराला इशारा

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देशभर प्रसिद्ध झालेले मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आले आहे. त्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला इशाराला दिला आहे. मी…

प्रथमच रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळा

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत राम नवमीला बुधवारी लाखो भाविकांनी भगवान रामलल्लाचे दर्शन घेतले. सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येत राम नवमी जल्लोषात साजरी करण्यात आली. श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रथमच रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळा…

सांगोल्यातील महिलेचा उष्माघाताने मृत्यू

सांगोला : प्रतिनिधी भर दुपारी शेतात काम करीत असलेल्या ६५ वर्षीय महिलेस चक्कर आल्याने बेशुद्ध पडून मृत्यू झाला. ही घटना १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एखतपूर (ता. सांगोला) येथे घडली असून हिराबाई प्रल्हाद घारगे (वय ६२) असे मृत…

ग्राहकांना बसणार फटका : सोन्याच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली: वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. जागतिक स्तरापासून ते भारतापर्यंत सोन्याचे दर त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. आता इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने…

साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी !

सातारा : वृत्तसंस्था सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. साताऱ्यात विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, उदयनराजे…

छत्तीसगडमध्ये चकमकीत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

कांकेर : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील हिंसाग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत घडलेल्या भीषण चकमकीत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात मोठे यश आले आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांशी दोन हात करताना तीन जवान जखमी झाले आहेत.…

उन पावसाचा खेळ : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. तर मंगळवारी उत्तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी…

संतापजनक : जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यावर दगडफेक

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी ते माजलगाव रोडवर घडलीये.…
Don`t copy text!