Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ट्रॅक्टरला ट्रकची धडक; चौघांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी
कवठेमहांकाळ : वृत्तसंस्था
ऊसतोड मजुरांना शिरोळहून सांगोल्याकडे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत…
कपड्याच्या दुकानाला भीषण आग : ७ जणांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
शहरातील छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील…
तापमान वाढले : उन्हाळ्यात ‘या’ रूग्णामध्ये वाढ
मुंबई : वृत्तसंस्था
उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य…
सोलापूर जिल्ह्यावर उन्हाचा तडाखा
सोलापूर : प्रतिनिधी
उन्हापासून बचाव करण्यासाठी घरोघरी बसविण्यात आलेले एसी, वृक्षांची होणारी बेसुमार तोड, खालावत चाललेली जमिनीतील पाणी पातळी या प्रमुख कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजकाल अगदीच आवश्यकता…
कोणाला पाडायचे त्याला पाडा ; जरांगे पाटील
जालना : वृत्तसंस्था
वडीगोद्री वेळ कमी पडल्याने अपेक्षित अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला चिखलात ढकलू शकत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठिंबा देणार नाही. आपण…
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची चिंता : ‘या’ जिल्ह्यात बरसणार पाऊस
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार जाऊन उकाड्याचा त्रास होत असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, धुळे, नंदुबार, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, पंढरपूर, वाशिम, अकोल्यासह विदर्भ आणि…
सकल मराठा समाजाच्या बैठकीत तुफान हाणामारी
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाने बोलावलेल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती. पण त्यात ऐनवेळी वाद झाला आणि या बैठकीसाठी…
भाजपचे आश्वासन दिशाभूल करणारे – राहुल गांधींचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रातील सत्तारूढ भाजपने देशातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. रोजगाराच्या मुद्यावरून आमच्याशी…
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश भागांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक…
मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील परिपत्रक…